Prdhanmantri Krushi Sichan / प्रधानमंत्री कृषी सिंचन अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार


सन २०१५-१६ पासून Prdhanmantri Krushi Sichan योजनेंतर्गत-प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. सदर घटकामध्ये सुक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरक बाबी अशा दोन उप घटकांचा समावेश आहे. यामध्ये केंद्र व राज्य हिश्श्याच्या निधीचे प्रमाण ६०:४७ असे आहे.

केंद्र शासनाने Prdhanmantri Krushi Sichan योजनेंतर्गत-प्रशि थेंब अधिक पीक घटकासाठी सन २०२०- २१ या वर्षामध्ये केंद्र हिश्श्याचा रु. ३0000 लक्ष निधी वितरीत केला असून त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या रु. २३४०० लक्ष निधींचा समावेश आहे. केंद्र हिश्श्याच्या सदर निधीच्या प्रमाणात रामरूप राज्य हिश्श्याचा रू. १५६०० लक्ष निधी उपलब्ध करून देणे आवश्यक होते तथापि, संदर्भाधिन दि. ०१जानेवारी, २०२१. दि.३१ मार्च २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्तये केंद्र हिश्श्याचा रु. २३४७० लक्ष व राज्य हिश्श्याचा रु. ७०१२ लक्ष निधी सन २०२० २१ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतुन व दि. ०८. जून, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य हिश्श्याच्या उर्वरित रु.८५८८ लक्ष निधीपैकी रु.४२४० लक्ष निधी सन २०२१-२ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतुन आयुक्त (कृषि) यांना वितरीत करण्यात आला आहे. सबब राज्य हिश्श्याच्च उर्वरीत रू. ४३४८ लक्ष निधींचे वितरण सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतुन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण ट्रेक्टर रोटावेटर मळणीयंत्र मिळणार

शासन निर्णय :
१. Prdhanmantri Krushi Sichanयोजनेंतर्गत-प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी सन २०२०-
२१ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्राप्त केंद्र हिश्श्याच्या समरूप राज्य हिश्श्याच्या रु. ४३४८ लक्ष
(रुपये त्रेचाळीस कोटी अठेचाळीस लाख फक्त) निधीचे वितरण बाकी होते. या शासन निर्णयान्वये
सदर र ४३४८ लक्ष निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ही पण बातमी वाचा सिम कार्ड किती आहे मोबाईल वर पहा

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई
२. परिच्छेद क्र. १ मध्ये नमूद केल्यानुसार, प्रधानमंत्री कृषी सिंचन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *