शासन निर्णय

Showing 10 of 115 Results

दुष्काळ निधी यादी आली / Dushkal Anudan Yojana 2023

Dushkal Anudan Yojana 2023 नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपतग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे,•यासाठी अशा प्रस्तावांवर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती संदर्भ क्र.२ येथीलदि. १३ जून, २०१८ च्या शासन […]

लेक लाडकी योजना सुरु अर्ज भरणे सुरू / Lek Ladki Yojana 2023 Online Apply

Lek Ladki Yojana 2023 Online Apply मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक १ ऑगस्ट२०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना संदर्भाधीन दिनांक १ ऑगस्ट, […]

5000 हजार रुपये अनुदान / ST mahamandal Anudan

ST mahamandal Anudan एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी होणार; महामंडळाची मोठी घोषणा.शिंदे सरकार कडून कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पीकविमा यादी यंदा एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे. सानुग्रह  पैसे […]

विहीर साठी 4 लाख रुपये / Vihir Anudan Yojana 2023

Vihir Anudan Yojana 2023 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करतांनाअधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरींसंदर्भातपुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.१. […]

महिलांना मिळणारा 11 हजार रुपये / Pradhan Mantri matru Vandana

Pradhan Mantri matru Vandana शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालय, दिल्ली यांच्या दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या“मिशन शक्ती” मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत दोन भागात एकूण चौदा योजना एकत्रितकेल्या आहेत. […]

Pikvima GR / पीकविमा GR आला | सगळ्यात मोठी बातमी |विमा रक्कम ६२८ कोटी मंजूर

राज्यात “सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्यास संदर्भ क्र. (२) अन्वये मान्यता देण्यातआली असून Pikvima GR प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ हंगामासाठीभारतीय कृषि विमा कंपनी, […]

Nmo shetkree yojana / गणेश उत्सव पूर्वी शेतकऱ्यांच्या बँकेचा खात्यात जमा होणार

नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी Nmo shetkree yojana मित्रांनो नमो शेतकरी योजना बऱ्याच दिवसापासून राज्यात सुरू झालेली आहे. नमो शेतकरी योजनेची पडताळणी सुद्धा सुरू आहे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी […]

atirusti nuksan barpei / अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी आला

एप्रिल व मे, २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्याशेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वर नमूद अ. क्र. २येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार […]

onion Anudan / शेतकऱ्यांना अनुदान मिळणार

कांदा उत्पादक शेतकरी बांधवाना onion Anudan ..२०२२-२३ या वर्षातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान वितरण करण्यास सुरुवात होत आहे : सुमारे ४६५.९९ कोटी रुपये रक्कम वितरीत करण्यास […]

Farmer loan / 15 दिवसात शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात

नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा अनुनाचा प्रश्न असो किंवा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो हा बऱ्याच Farmer loan दिवसापासून […]