नुकसान भरपाई

Showing 10 of 48 Results

नुकसान भरपाई 15 जिल्हे मंजूर / Nuksan bharpai manjur

Nuksan bharpai manjur शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पावसाळा सुरू असतानाही सरासरी 40% पाऊस सुद्धा झाला नाही आणि त्यामुळे पिकांचा अतोनात नुकसान झालं अशा राज्यातील 43 तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर टू लागू करण्यात […]

आज पासून बँक खात्यात / atirusti nuksan bharpai

atirusti nuksan bharpai मित्रांनो राज्यात काही भागात अतिवृष्टी महापूर असं वातावरण चालू होतं त्यातच नागपूर ग्रामीण आणि नागपूर मध्ये महापूर आल्यामुळे पाणी हे नागपूर मध्ये व नागपूर ग्रामीणमध्ये घुसलं होतं […]

Nuksan bharape /नुकसान भरपाई 8 दिवसात

जळगाव जामोद मागील वर्षी सन२०२२ मध्ये जळगाव, संग्रामपूर, शेगावतालुक्यात जी अतिवृष्टी झाली Nuksan bharape होती,त्यात संग्रामपूर तालुक्यातील बहुतांशशेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली. परंतुगुगल फॉर्मेट व अन्य काही कारणामुळेजळगाव तालुक्याच्या त्रुटी राहिल्या […]

nuksan bharape e kyc / खात्यात जमा होणेस सुरवात

KYC झालेल्या शेतकऱ्यांना मागील वर्षीची सतत च्या nuksan bharape e kyc पावसाची आजपासून मदत मिळायला सुरुवात झाली आहे.शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होत आहे.नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी […]

Nuksan bharape / 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार

पिके, फळ पिके आणि वार्षिक कोरडवाहू क्षेत्रासाठी Nuksan bharape रु.८,५००/- प्रति हेक्टर आणिलागवडीची पिकेपेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत,या ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईमंजूर | aveli paus anudanकमीत कमी अनुज्ञेय मदत रु.१,०००/- […]

2022 nuksan bharpai / 2022 ची नुकसान भरपाई मंजूर

विषय:- सन २०२२ च्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसाकरिता निधीवितरणाबाबतसंदर्भ :-आपण 2022 nuksan bharpai संदर्भाधीन दि.२५.०८.२०२३ च्या पत्राव्दारे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) वनांदुरा तालुक्यातील २७९१८ लाभार्थ्याच्या २ हेक्टर मर्यादेतील २४६१६ हेक्टर […]

Nuksan bharape 2023 / 14 जिल्हे पात्र थेट बँके खात्यात

गेल्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे Nuksan bharape 2023 शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिताशासनाने विशेष बाब म्हणून 1500 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. मदत वपुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डीबीटी प्रणालीमार्फत या […]

Compensation deposited / नुकसान भरपाई बँक खात्यात

सततच्या पावसामुळे शेतीपिकांच्या Compensation deposited into bank अकाउंट झालेल्यानुकसानाकरिता ई-केवायसी केलेल्या राज्यातील ३लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २१० कोटी ३० लाखरुपयांच्या मदतीचा निधी थेट जमा करण्याची प्रक्रियामदत व पुनर्वसन मंत्री @AnilPatil_NCP […]

Bank transfer 7 days / 7 दिवसात बँक खात्यात

Bank transfer 7 days शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो राज्यात बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं ते नुकसान कशामुळे झालं तर या पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं […]

nuksan bharpai list 2023 maharashtra

पूरग्रस्तांना ₹१० हजार तातडीनेयंदा रकमेत दुपटीने वाढ, अजित पवार यांची विधिमंडळात घोषणा प्रशासनाला निर्देशधोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांनासुरक्षित स्थळी हलविण्यात nuksan bharpai list 2023 maharashtra यावे.पूरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना […]