Bandhakam kamgar yojana | ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने पुन्हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर यांना मिळणार तीन हजार रुपये तीन हजार रुपये मिळणार आहेत कधी बँकेमध्ये जमा होणार सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणारे चला तर पाहूया.
कामगार आणि बांधकाम मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन यांच्यासोबत चर्चा करून त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे तर हा पहिला हफ्ता Bandhakam kamgar yojana एप्रिल मध्ये जमा करण्यात आला होता त्यानंतर हा 3000 हजार रुपयांचा हप्ता जाहीर करण्यात आला हा कधी खात्यामध्ये होणार आणि कधी जमा होणार ते पाहूया.

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

तीन हजार रुपये चा हप्ता कोणाला मिळणार
Bandhakam kamgar yojana नोंदणी केली आणि एप्रिल मध्ये दोन हजार रुपये चा हप्ता मिळाला नाही त्या कामगार कामगारांना तीन हजार रुपये मिळणार आहेत.
आणि हा तीन हजार रुपये चा हप्ता बँकेमध्ये कधी जमा होणार आहे तर दिलीप वळसे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून हा मोठा निर्णय घेण्यात आला त्यानंतर त्यांनी असेसुद्धा म्हटले आहे की लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि लवकरच अंमलबजावणी सुद्धा सुरू होणार आहे

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पर्मनंट भरती | NIT Recruitment 2022 | NIT Calicut Job Vacancy

तुम्हाला शेती विषयक माहिती आणि सर्वात वर पाहण्यासाठी आपल्या खालील लिंक ला क्लिक करून जॉईन करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *