ativrushti nuksan bharpai yadi / नुकसान भरपाई यादी 2021-2020

जिल्ह्यातील बँक खात्यात जमा होणार

ativrushti nuksan bharpai yadi झालेल्या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर निधी तसेच वाढीव निधी देण्याबाबतचा जीआर वेगळे झालेला होता आता उर्वरित जिल्ह्यांना सुद्धा हा मदत निधी देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे कोणत्या नवीन जिल्ह्याला या नदीला मिळणार आहे

ही पण बातमी वाचा Pm किसान योजनेतुन या शेतकऱ्यांना हटवला / यादी मध्ये नाव पहा

ativrushti nuksan bharpai yadi

याविषयीची माहिती या ग्रुप मध्ये 2021 कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान देण्याकरिता राज्य व राज्य शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार लाख इतका निधी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणते नवीन जिल्हे आहेत याविषयीची माहिती दहा जिल्हा आहे सोलापूर त्यानंतर गोंदिया अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम नाशिक आणि जळगाव या जिल्ह्याला वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि विभागीय आयुक्त यांच्या नाटकांनी वितरित करण्याचे निर्देशित करण्यात आलेली आहे लवकरच यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीचा नाद मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट होतं

ही पण बातमी नक्की वाचा घरकूल योजना 2020-2021

वरील लिंक वर क्लीक करून नक्की पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *