Ativrushti Bharpai / येत्या 8-10 दिवसात अनुदान या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

आगस्ट-सप्टबर-2021 या कालावधीत झालेल्या
Ativrushti Bharpai तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या
| शेतपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकरयांना वाढीव दराने
| उर्वरित मदत वितरित करण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली
आहे.येत्या 8-10 दिवसात अनुदान या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात | Nuksan Bharpai Anudan | Ativrushti Bharpai
राज्यातील बाधित शेतकरयांना 1 हजार 35 कोटी 14 हजार
रुपये इतका निधी संबंधित जिह्यांना वितरित करण्यास मंजुरी

ही पण बातमी वाचाया शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |

कोटी 78 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. अतिवृष्टीने
कंबरडे मोडलेल्या शेतकरयांना दिलासा मिळाला आहे.
ऑगस्ट-सप्टेंबर 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे
शेतपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून
संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित
केलेल्या वाटीत दरातसार सातयाक निधीपैकी 75 टक्के

असा 2 हजार 860 कोटी 84 लाख सात हजार रुपयांचा
निधी विभागीय आयुक्तांमार्फत जिह्यांना वितरित करण्यास
शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

bank मध्ये नोकरी


यापूर्वी नुकसान झालेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व
राज्य शासन निधीतून शासननिर्णयानुसार निश्चित केलेल्या
वाढीव दराप्रमाणे आवश्यक निधीपैकी नगर जिह्याला 28
कोटी २२ लारत 68 उत्तार साये निधी वितरित करण्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *