Atirushti v nuksan bhrapae milnaral /अतिवृष्टी व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार या महिन्यात बँकांना दिले हे आदेश

महाराष्ट्रतील 34 जिल्ह्यांमधील सुमारे 62 लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी व मोठे नुकसान झाले अशे. ठाकरे सरकारने त्यासाठी राज्य सरकारने 1 टप्प्यात दोन हजार 297 कोटींची मदत दिली आहे, आता लवकरच दुसऱ्या टप्प्यातील दोन हजार 211 कोटींची मदत जानेवारीअखेर शेतकऱ्यांनाचा बँकत टाकणारा आहे.

जे शेतकऱ्यांना काही अडचणी मुळे मदत मिळाली नाही ते शेतकऱ्यांना सुध्दा मदत मिळणारा आहे
तेसाठी जिल्हानुसार माहिती जमा केल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आलील आहे.

शेतकऱ्यांना जानेवारीअखेर मिळेल मदतीचा दुसरा हप्ता
Atirushti v nuksan bhrapae milnaral तथा परतीच्या पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे खूप मोठेप्रमाणात नुकसान झाले होते. या महिती वर राज्य सरकारने घोषणा केली होती तर पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्‍कम पूर्णपणे शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात टाकण्यात आली. असून, आता दुसऱ्या (अंतिम) टप्प्यातील जी मदतीची रक्‍कम अशे ते जानेवारीअखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु झाली आहे.
अशी महिती
-सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन

दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा परतीच्या पावसाचा मोठा नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनाचा हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली. पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्‍कम Atirushti v nuksan bhrapae milnaral बॅंक खात्यात टाकण्यात आली.
दरम्यान, लोकडाऊन च्या काळात संकटाचा सामना करीत जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांनाचा डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर वाढू लागला आहे.

ही पण बातमी वाचा http://yogatips.in/?p=371

बॅंकांना दिले हे आदेश सरकारने


या नुसार सरकारकडून वितरित होणारी मदतीची रक्‍कम कोणत्याही बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करु नये, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नुकत्याच झालेल्या पाऊसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे अतिवृष्टीच्या भरपाईसाठी रक्‍कम मंजूर झाली आहे. त्यानंतर आता जिल्हानिहाय मदतीपासून वंचित शेतकरी व त्यांचे क्षेत्र याची माहिती जमा करुन त्यांच्यासाठी मदतीची रक्‍कम जिल्हा प्रशासनाकडे पुढील जानेवारी अखेर वितरित केली जाणार आहे बँक खात्यात ,

असेही महिती व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

अशी मिळणारा शेतकऱ्यांना मदत
अतिवृष्टीमुळे नुकसान व भरपाई शेतकऱ्यांना
बाधित शेतकरी हे आहेत 62.17 लाख
मदत न मिळालेले अंदाजित शेतकरी 29.82 लाख
मदतीचा पहिला हप्ता 2,297 कोटी
मदतीचा मिळणारा दुसरा हप्ता 2,211 कोटी
केंद्राकडे भरपाईचा प्रस्ताव 3,721 कोटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *