Atirushti Nuksan Bhrpae / २५ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर

Atirushti Nuksan Bhrpae २५ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर : आ. माने मोहोळ / शहर प्रतिनिधी
जून २०२० ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान मोहोळ मतदारसंघातील फळबागा आणि इतर पिकांचे अवकाळी पर्जन्यवृष्टी आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पेनूर,
पाटकूल आणि खंडाळी येथील आणि इतर पिकांची पाहणी आम्ही केली होती. त्यानंतर मतदारसंघातील जवळपास सर्वच गावांना हे अनुदान नियोजनानुसार मिळाले. मात्र, नंतरच्या
काळात सदरचे अनुदान शासन स्तरावरून रखडले होते. माझ्या
शेतकरी बांधवांसाठी जिव्हाळ्याचा असणारा हा प्रश्न विधिमंडळात एक लोकप्रतिनिधी या नात्याने मांडला होता.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या सहकार्याने आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रश्न सुटल्याचे समाधान आहे. पिकांची Atirushti Nuksan Bhrpae अदा करण्यासाठी शासन स्तरावरून निधी
प्रलंबित होता. येत्या २५ ऑगस्टपासून
या तीन गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांचे नुकसान भरपाई अनुदान महसूल प्रशासनाकडून जमा करण्यात येणार
आहे, अशी माहिती मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत तहसीलदार प्रशांत
बेडसे-पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधत सदरची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या
सूचना देखील दिल्याचे आ. माने यांनी सांगितले.
दिली. बँक खाते क्रमांक न दिलेल्या शेतकरी बांधवांनी आपापल्या खात्याच्या बँक डिटेल्स त्वरित आपापल्या
गावातील तलाठ्यांकडे द्याव्यात असेही आवाहन यावेळी त्यांनी केले. पेनूर, पाटकूल आणि खंडाळी येथील
शेतकऱ्यांना लाभ मोहोळ मतदारसंघातील पंढरपूर,
मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातील द्राक्ष बागांसह अनेक फळबागांचे यामध्ये मोठे नुकसान झाले होते.
त्यावेळी ज्या त्या भागात जाऊन अवकाळीने नुकसान झालेल्या फळबागा

ही पण बातमी२५% अग्रीम नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर

पाठपुराव्यामुळे यश संपूर्ण पश्चि
महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. यादरम्यान मोहोळ मतदारसंघातील पेनूर पंचक्रोशीतील अनेक
फळबागांना आणि नगदी पिकांना मोठा फटका बसला होता. सदर अवकाळी गारपीट आणि
मोठ्या पर्जन्यवृष्टीमुळे झालेल्या पिकांची
नुकसान भरपाई शासन स्तरावरून मिळावी
यासाठी आमदार यशवंत माने यांनी सातत्याने
विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील आवाज
उठविला होता. त्यामुळे शेतकरी बांधवांना
नुकसान भरपाई मिळत आहे. – रामदास चवरे, उपसरपंच, http://aamchinaukri.com/electricity-department-vacancy/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *