About Us

नमस्कार ! ” आम्ही शेतकरी – Aamhi Shetkaree ”  Website वर आपले स्वागत आहे !

मी अतुल भोपळे एक शेतकरी पुत्र –

शेतकरी मित्रांनो ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना माहिती व्हावी हा उद्देश आम्ही शेतकरी या वेबसाईटचा राहलेयल आहे .

” आम्ही शेतकरी – Aamhi Shetkaree ” ही कृषी हेल्पलाईन असुन कृषी क्षेत्रातील महत्वपुर्ण घडामोडीच्या माहितीसाठीचे एकमेव ठिकाण आहे .

शेतकऱ्यांना हवामान अंदाज पाहून शेतकऱ्यांना शेती पेरणी करावी लागते त्यासाठी शेतकऱ्यांना पाणी कधी पडणार व कसा असणार या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो, त्यानंतर बाजार भाव शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवर बाजार भाव पाहता यावे हाच उद्देश आपल्या आम्ही शेतकरी प्लॅटफॉर्म चा राहलेयल आहे.

शेतकऱ्यांना नवनवीन योजना शेतकऱ्यांना योजना माहित पडत नाही कारण शेतकऱ्यांना कोणतीही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आपण आम्ही शेतकरी शेती संबंधित योजना आपण टाकत असतो .

शेतीचे तंत्र म्हणजे शेतीमध्ये कापूस सोयाबीन अशाप्रकारे तंत्र आपण शेतकऱ्यांना मदत पोहोचू होतो कारण शेतकऱ्यांना महिती पोचहतो का ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना माहित पडते आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे उत्पादन जास्त व्हावा हा उद्देश ” आम्ही शेतकरी – Aamhi Shetkaree ” या वेबसाईटचा राहिले नाही तर शेतकरी मित्रांनो मी आतापर्यंत सोशल मीडियावर बरेच काम केले पण माझ्या मनामध्ये एक विचार आला होता की शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने सर्व गोष्टी माहीत पडले पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांसाठी वेबसाईट सुरू करण्यात आली या वेबसाईटवर आतापर्यंत तीन ते चार महिने झाले आहे.