Aanevri /शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी अशी ठरली आणेवारी

आतची सर्वात मोठी बातमी

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी विमा मिळण्याचा मार्ग या पैसेवारी च्या माध्यमातून मोकळा होण्याचे संकेत दिसत आहेत. अखेर 47 पैसे Aanevri च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच असा संकेत दिसत आहेत.

शेतकरी मित्रांनो राज्यात अगोदर पावसात खंड,नंतर सातत्याने जोरदार पाऊस व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील 5.20 लाख हेक्‍टर मधील खरीप हंगाम शेतकऱ्यांनाचा नुकसान झाला. आता विभागीय आयुक्तांनी खरिपाची अंतिम पैसेवारी 47 अशी जाहीर केली असल्याने विभागातील 53 तालुक्यांमधील 7208 गावांच्या ओला दुष्काळी स्थितीवर झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील पहाल तर पैसे वारी मात्र 50 पैसे हुन अधिक आहे. तसेच मंगळूर फिरती 50 पैसे हुन अधिक आनेवारी आहे.

ही पण बातमी वाचा पीकविमा यादी आली रे / पहा पात्र शेतकरी pikvim2020-2021

या वर्षीच्या खरिपात 31 लाख 50 हजार 300 हेक्‍टर मध्ये पेरणी झाली कंपनीने सोयाबीनचे पिकाचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झाले तसचे खराब बियाणे माथे मारल्याने अधिक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली पावसाने दांडी मारल्याने मूग व उडीद पिके बाद सुध्दा झाले आहे.

बँकेत नोकरी

सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात व शेंगा अवस्थेमध्ये पावसाने रिमझिम ऑक्टोंबर अखेरपर्यंत चालू होती. त्यामुळे सोयाबीनचे पीक पूर्ण पूर्ण उद्धवस्त झाले सोयाबीनचे पीक जाग्यावरच सडले तसेच सोंगणी केलेल्या गंजी पूर्णपणे भिजून गेल्या त्यामुळे सोयाबीनची परतवारी पूर्णपणे खराब झाली. उत्पन्न खर्चही निघाला नाही. आता दुष्काळावर शिक्कामोर्तब झाल्याने शेतकऱ्यांना आठ प्रकारच्या सवलती मिळू शकतात.

शेतकऱ्यांना या सवलतीचा असा मिळू शकतो लाभ.

50 पैशाच्या आतील गावांना जमीन महसुलात सूट पिक कर्ज

1 कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीला स्थगिती, रोहयोच्या कामे ,
2 शाळा व महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्क माफी आदी सवलती मिळू शकतील.

याशिवाय दुष्काळ परिस्थितीमुळे खरीप पीक विम्याचा फायदाही शेतकऱ्यांना मिळू शकतो.

पहा तुमच्या जिल्हा ला किती Aanevri पहा किती मिळाली
अमरावती46,अकोला 47, यवतमाळ 46,वाशिम 49, बुलढाणा 46

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *