Krushi Pump Vij Bill Mafi | कृषी पंप कनेक्शन कट करणार नाही

वरील विषयास अनुसरुन, Krushi Pump Vij Bill Mafi- २०२० अंतर्गत कृषी ग्राहकांची सुधारीत थकवाको रक्कम ही सप्टेंबर २०२० च्या बोन बिला नुसार गोटविण्यात आलेली असून सदर रक्कमेवर कुठलेहीव्याज किंवा विलंब आकार लागणार नाही.

सदर रक्कम प्राहकास सवलतीच्या काळात म्हणजेच पुढील ३ वर्ष (2 मार्च २०२४) भरण्याची सुविधा प्राहकास देण्यात आलेली आहे. सबब, सप्टेंबर २०२० च्या बिलातील
गाविण्यात आलेल्या थकबाकी करीता कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये.

ही पण बातमी वाचा शेतमालाला दिडपट हमिभाव देण्याचे सरकारचे उदिष्ठ farmer news/ budget 2021

सदर धारणा अंतर्गत कृषी ग्राहकांच्या विविलाबाबत कोणतीही तक्रार असल्यास सदर तक्रारीचे निवारण कम्न यकवाकी रक्कम पूर्णगणित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना या परीपत्रकात देण्यात आलेल्या
आहेत.

तसंच कृषी धोरण-२०२० अंतर्गत चानु Krushi Pump Vij Bill Mafi न करणाऱ्या वीज ग्राहकांना कलम ५६ नुसार वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत नोटीस बजावणे आवश्यक आहे व त्यानंतरच संबधीत वीज ग्राहकांचा वीजपुरवटा खंडांत करण्यात यावा.

परंतु या बाबत क्षेत्रिय कार्यालयांकड़न निर्देशांचे पालन केले जात नाही, असे निदर्शनास आलेले आहे. सदर बाब गंभीर असुन कृषी धोरणाच्या अंतर्गत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणारीआहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

तरी या परीपत्रकाद्वारे सूचित करण्यात येते की, ज्या कृषी ग्राहकांने चालु वीज बिलाचा भरणा केला आहे. त्यांचा वीज पुरवटा गोविलेल्या थकबाकी साठी खंडीत करण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही ग्राहकाची बोन बिलावावत कोणतीही तक्रार असल्यास त्या तक्रारीचे प्राधान्याने निवारण करून सदर कृषी ग्राहकाची धकबाको पुनःनिर्धारीत करावी व सुधारीत Krushi Pump Vij Bill Mafi अंतर्गत कृषी ग्राहकांना देण्यात भालेल्या सवलती बाबत अवगत करून ग्राहकाला कृषीधोरणाचा जास्तीत जास्त लाभ कशाप्रकारे घेता येईल याबाबत सविस्तर माहिती द्यावी.

सवव सर्व क्षेत्रिय कार्यालयांना निर्देशित करण्यात येते की वरील निर्देशाचे तंतोतंत पालन करावे, तसेच
या निर्देशांचे पालन न करणान्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *