Pm kisan yojna aptra yadi / योजनेतुन या शेतकऱ्यांना हटवला

या शेतकऱ्यांना मिळणारा नाही लाभ

मोदी सरकारने Pm kisan योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 8वा हप्ता पाठवणे केंद्र सरकारने सुरू केला आहे .पण केंद्र सरकारने आता बनावट आणि Pm kisan yojna aptra yadi पद्धतीने योजनेचा फायदा उचलणाऱ्या शेतकऱ्यांवर वचक ठेवण्यास सुरुवात केंद्र सरकारने केली आहे. पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षंला 6 हजार रुपयांची पैसे मदत सरकार करत असते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पाठवला.

Pm kisan या शेतकऱ्यांना मिळणारा 20 हजार रुपये

Pm kisan योजनेचा सातवा हप्ता 25 डिसेंबर 2020 पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडण्यास सुरुवात झाली. परंतु या वेळेस या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अगोदर पेक्षा भरपूर प्रमाणात कमी करण्यात आली आहे. यावेळेस Pm kisan yojna aptra yadi पोर्टल मध्ये या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे म्हज्जे इतकी आहे एकूण नऊ कोटी 97 लाख च्या आसपास राहिली आहे. अगोदर ही संख्या खूप मोठया प्रमाणात होती अकरा करोड च्या आसपास होती. सूत्रांन च्या माहितीनुसार बरचे राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी बनावट पद्धतीने या योजनेचा लाभ घेतल्याच्या खूप मोठ्या प्रमाणात बातम्या आले होते बातम्या यानंतर केंद्र सरकारने द्वारे अशा शेतकऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती.

https://abmarathi.com/?p=767

कोणते शेतकरी पात्र आहेत आणि अपात्र आहेत

बरेच शेतकरी या योजनेस पात्र असलेले आढळून आले होते. अशा पद्धतीचे बरेच प्रकरण महाराष्ट्र, एम पी आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये समोर आले होते. त्याच्यामुळे होऊ मित्रांनो तुमचा नाव जर या योजने मध्ये आहे की नाही हे जर पाहायचं असले तर तुमी तुमचा नाव पाहू शकता नाव नसले दिसले तर तुम्हाल या योजने साठी अपात्र आहे

खालील लिंक वर क्लीक करून यादी पाहू शकता

https://www.google.com/search?q=pmkisan&oq=pm&aqs=chrome.2.69i60j69i57j35i39j69i60l2.3003j0j7&client=ms-android-xiaomi-rev1&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *