maharashtra government / 130 लाख रुपये मंजूर

“बर्ड फ्लू” बदल ठाकरे maharashtra government मोठा निर्णय ! सध्या महाराष्ट्रत खूप मोठ्या प्रमाणात ब”बर्ड फ्लू” चे संकट आलेल आहे . “बर्ड फ्लू” खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या मुळे होणार्‍या नुकसणीचा फटका हा पोल्ट्री बसू नये यासाठी ठाकरे सरकारने (. maharashtra government) हात पुढे केला आहे . वेगवेगळ्या भागातील पक्षांना bird वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती राज्यचे मंत्री संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे . यापूर्वी सुध्दा महाराष्ट्रत ही “बर्ड फ्लू” चे संकट आले होते. यातून बर्‍याचश्या। व्यवसायिकांना खूप मोठया प्रमाणात फटका देखील बसला होता , बरेच पक्षी सुद्धा मरण पावले होते.इ

इथे क्लीक करून नक्की पहा या शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार / सरसकट पीकविमा pikvim

‘बर्ड फ्लू’ हा रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या 1 कि.मी. परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेल्या कोंबड्या व इतर पक्षी आणि अंडी आणि पक्षीखाद्याची नुकसानभरपाई देण्यासाठी व रोग नियंत्रणाच्या मोहिमेअंतर्गत १३० लाख रुपये मंजूर केले आहेत अशी माहीती राज्यचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले.

सगळेना मिळणारा मोफत घरे

बर्ड फ्लू साठी नुकसान झालेल्या व्यवसायकान भरपाई खलील प्रमाणे मिळणार आहे चला तर पाहू या

यामध्ये वय 8 आठवडे वयापर्यंत अंडी देणारे पक्षी २० रुपये 1 1पक्षी, वय 8 आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी ९० रुपये
1पक्षी, 6 आठवडे वयापर्यंतच्या मांसल कोंबड्या २० रुपये
1पक्षी, 6 आठवड्यावरील मांसल कोंबड्या ७० रुपये प्रतिपक्षी, कोंबड्यांची अंडी तीन रुपये प्रतिअंडे, कुक्कुट पक्षी खाद्य बारा रुपये प्रतिकिलोग्रॅम, 6 आठवडे वयापर्यंतचे बदक ३५ रुपये प्रतिपक्षी आणि सहा आठवड्यावरील बदक १३५ रुपये प्रतिपक्षी नुकसान भरपाई दिली जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *