Pm kisan yojana 2022 / आता शेतकऱ्यांना 10000 हजार रुपये मिळणार

Pm kisan yojana 2022 मध्ये होणार  मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या महिती वरून  देशात कृषी कायद्यांविरोधात खूप मोठया प्रमाणात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी  मोदी सरकार कडून ह्या येत्या अर्थ संकल्पात मोठी घोषणा करतील. सन्मान निधी योजनेतून वर्षाला मिळणारे 6  हजार रुपयांऐवजी आता  10 हजार रुपये मिळू लागतील. एका newz चॅनल ने याविषयीचे वृत्त प्रसारित केलेला आहे.

Pm kisan yojana 2021 6 हजार रुपये वरूनमिळणारी रक्कम ही वाढवून 10 हजार रुपये होणार आहे. आणि pm kisan योजनेच्या अंतर्गत मिळणारी रक्कम ही शेतकऱ्यांना farmer पुरेशी नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे केंद्र  सरकार या योजनेतून देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवेल अशी महिती सूत्रांकडून येत आहे. आर्थिक वर्ष 2019_2020 च्या अर्थसंकल्पात 1.51 लाख कोटी रुपयांची तरतूद हे   pm kisan yojanहा बजेट पुढील आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये 1.54 लाख कोटी रुपये झाले. म्हणजेच ग्रामीण विकासासाठी देण्यात येणाऱ्या रक्कमेत 1.44 लाख कोटी रुपयांची वाढ करण्यात आली.
Pm kisan yojana 2022

ही पण बातमी वाचा 14000 रू. मिळणार | पी एम किसान योजना मोठी बातमी | प्रधानमंत्री किसान योजना 2020 | pm yojana today

1 डिसेंबर 2018 मध्ये सुरू केली होती pm kisan yojana . केंद्र सरकार या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6  हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात टाकत  असते. जुलै आणि ऑगस्ट-लनोव्हेंबर, डिसेंबर- मार्चच्या दरम्यान पैसे पाठवले जातात.pm योजनेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार,

नवीन घरकुल यादी आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *