Nuksan bhrape bank kahtyt / नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणार

नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हा विभागाला 1 हप्त्याचे 26 कोटी 94 लाख 39  हजार रुपये दिले होते. सदर निधीचे जिल्ह् विभागान  विभाजन करुन तो जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बँक खात्यात वळती करण्यात आल्यानंतर 38 हजारांवर  थेट Nuksan bhrape bank kahtyt मदत जमा करण्यात आली. त्यानंतर सुद्धा अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान आता लवकरच दुसऱ्या व अंतिम टप्प्याचा निधी मिळाल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

जमिनीची सरकारी किंमत मोबाईल वर पहा

महाराष्ट्रतील जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 2 हजार 192 कोटी 89 लाख 5 हजार रुपयांचा निधी थेट बँक शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच देण्यात येणार

नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मदत यादी पण आली

शेतकऱ्यांसाठी जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात खूप मोठया प्रमाणात  अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या  (जिरायत साठी  नुकसानीसाठी रु.10 हजार प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रती हेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश शासनाने देण्यात आले आहेत

शेतकऱ्यांसाठी  जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये नुकसान व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना Nuksan bhrape bank kahtyt देण्यात येईल, असे महाराष्ट्र शानाने जाहीर  जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत 2  हजार 297 कोटी 6 लाख रूपये नोव्हेंबर 2020 मध्ये वितरित करण्यात आले होते. तर आता शेतकऱ्यांना  दुसऱ्या हप्त्यापोटी 2  हजार 192  कोटी 89 लाख 5  हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *