Svtantr satbara / पोट हिश्श्याचाही आता स्वतंत्र सात-बारा होणार भाऊबंदकीच्या भांडणाला बसणार आळा

पोट हिश्श्याचाही आता Svtantr satbara होणार
भाऊबंदकीच्या भांडणाला बसणार आळा
अशी असेल मोहीम

वर्षानुवर्षे भांडण-तंट्याचे कारण ठरणाऱ्या

सरपंच, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या पोट हिश्श्यांचेही आता स्वतंत्रपणे सात-बारा सहकार्याने सभा होणार. या सभेत या मोहिमेची होणार असुन याकरिता भूमी अभिलेख
माहिती देणार. संमतीने पोटहिश्श्यांचे सात-बारा विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. स्वतंत्र करायचे असतील तर त्यांच्यासाठी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचे सात-बारा तारीख निश्चित होईल आणि भूमी अभिलेख त्यांच्या हिश्श्याप्रमाणे वेगळे केले जाणार असून विभागाचा अधिकारी, कर्मचारी गावात येऊन वैयक्तिक नकाशेही तयार करण्यात


अर्ज स्वीकारणार.
आठवडाभरात त्या अर्जावर त्यानुसार कार्यवाही होणार. सर्व हिश्श्येदारांच्या स्वाक्षऱ्या येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना घेणार, त्यानंतर प्रत्येक क्षेत्राचे नकाशे वेगळे करून याचा मोठा फायदा होणार आहे. तहसीलदारांकडे वर्ग करणार. त्यानुसार तहसीलदार सात-बारा उताऱ्यांवर भावा-भावांची, Svtantr satbara करणार, यासाठी नाममात्र एक बहीण-भावांची तसेच सहहिश्श्येदारांची नावे हजार रुपये इतके मोजणी शुल्क आकारले जाणार.

आरोग्य भरती 2022

असतात. सात-बारावरील नावानुसार प्रत्येकाचा मोजणीची आवश्यकता नसल्यास विनामोजणी हिस्सा निश्चित असतो. त्यानुसार क्षेत्राची सात-बारा व नकाशे स्वतंत्र करून देता येणार वाटणी होऊन त्यांच्या ताब्यात ते क्षेत्र असते.

ही पण बातमी वाचा PM किसान चा 7 हफ्ता या तारखील / फक्त या शेतकरी मिळणार

वरील लिंक वर क्लीक करून नक्की पहा

या मोहिमेचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना ताब्यात असलेल्या क्षेत्रानुसार, वाटणी झालेल्या फायदा होणार आहे. राज्यातील गावागावांत, घराघरांत पोटहिस्स्यांची प्रकरणे आहेत.

त्यावावत अनेकांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता. या मोहिमेमुळे हे सर्व थांबणार असून क्षेत्रानुसार त्यांची वहिवाटही असते. मात्र, केवळ नाममात्र शुल्कात, एका आठवड्यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. राज्यात सध्यासात-बारा एकच असल्याने पोटहिश्श्यावरून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.

हे संकट दूर झाल्यानंतर या मोहिमेला अधिक गती दिली जाईल. भांडण-तंटा होऊन अनेक प्रकारचे वाद होतात, प्रत्येक गावात ही मोहीम राबवली जाईल. काही वाद न्यायालयातही जातात, – एस. चोक्कलिंगम, जमाबंदी आयुक्त तथा संचालक, राज्याच्या भूमी अभीलेख विभागाने या पोटहिश्श्यांचे स्वतंत्र सात-बारा उतारे करण्याचा यापूर्वी राबविला होता.।

दरम्यान, भूमी अभिलेख अहवाल अभ्यास समितीला सादर केला होता. निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘संमतीने विभागाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून, समितीने
अभिलेख पोटहिस्सा’ दुरुस्ती मोहीम हाती समिती स्थापन केली होती. शिरढोण गावातील केलेल्या शिफारशीनुसार भूमी अभिलेख घेण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पोटहिस्सा दुरुस्त करून स्वतंत्र विभागाचे संचालक एस.

चोक्कलिंगम यांनी शिरढोणमध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख सात-बारा उताऱ्यासाठी अर्ज केले होते, त्यांचे संमतीने अभिलेख पोटहिस्सा ही मोहीम राज्यभर
सुवर्णा म्हसणे यांनी याबाबतचा पथदर्शी प्रकल्प सात-बारा स्वतंत्र झाले आहेत. त्याबाबतचा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *