pm kisan yojana | पी एम किसान योजना

नमस्कार मित्रांनो तुम्हाल pm kisan yojana योजनेचे 2000 हजार रुपये कधी मिळणार आहे म्हणजे 13 हफ्ता कधी जमा होणार pm kisan yojana

या योजनेअंतर्गत आतापर्यंत नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आली होती व त्यानंतर मी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम ताज्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यापर्यंत या योजनेचा आतापर्यंत एकूण 45 कागदपत्रांमध्ये तांत्रिक त्रुटी असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करून घेण्याचे आव्हान केंद्र सरकारकडून करण्यात आले आहेत.

सेवा योजना अंतर्गत पर्मनंट नोकरी भरती

याच दरम्यान या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने मागील बाजूस महिन्यांमध्ये म्हणजेच मागील दोन वर्षांमध्ये 1.1 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत या योजनेसाठी केंद्र सरकारने प्रत्येक वर्षासाठी 75 हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवलेला आहे म्हणजेच तर पुढील दहा वर्षांपर्यंत सात लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.

ही पण बातमी वाचा एक शेतकरी एक डीपी योजना सुरू | नवीन योजना सुरू | ek shetkari ek transformer yojana |यांना मिळणार लाभ

म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र असतात आणि आतापर्यंत तुमचं अर्ज केलेला नसेल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जवळ सीएससी म्हणजे तू आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्ही लाभ घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही अर्ज करता वेळेस कोणतीही चूक होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे.

यापुढे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पुढील दोन हजार रुपये जमा होणारे म्हणजे 13 हफ्ता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर नसेल तर त्या शेतकऱ्यांचा अकाउंट मध्ये फेब्रुवारी पर्यंत जमा होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *