Pradhmantri krushi sichan nidhi manjur /शेतकऱ्यांनासाठी 175 कोटी निधी मंजूर

प्रस्तावनाः
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत- प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यात
करण्यात येत आहे.

सदर घटकांतर्गत सुक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरक बाबी या दोन बाबी राबविण्यात येतात. यामध्ये केंद्र व राज्य हिश्श्याच्या निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे.

केंद्र शासनाने संदर्भाधीन दि.१८ मे, २०१९ च्या पत्रान्वये सन २०२०-२१ या वर्षासाठी केंद्र हिश्श्याचा रु.४०० कोटी एवढा नियतव्यय कळवून त्यापैकी २०% च्या मर्यादेत निधी पाणी व्यवस्थापनाच्या पुरक बाबी घटकावर खर्च करण्याचे सुचित केले आहे

व संदर्भाधीन दि.११ ऑगस्ट, २०२० च्या पत्रान्व्ये केंद्र हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा रु.२०० कोटी निधी वितरीत केला आहे.
यामध्ये, सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु.१५६०० लक्ष, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रु.२४०० लक्ष व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी रु.२००० लक्ष निधीचा समावेश आहे.

http://yogatips.in/?p=599

शासन निर्णय क्रमांकः प्रकृसिं-०५२०/प्र.क्र.५८/१४
वित्त विभागाने प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या मंजुर तरतूदीच्या ७५% च्या मर्यादेत निधी वितरणास मान्यता दिलेली आहे.

मंजुर तरतूदीपैंकी यापुर्वी

Pradhmantri krushi sichan nidhi manjur
संदर्भाधीन दि.११ जून, २०२० व दि.२७ ऑक्टोबर, २०२० च्या शासन निर्णयान्वये केंद्र हिश्श्याचा रु.११९८३ लक्ष व राज्य हिश्श्याचा रु.७९८८ लक्ष असा एकूण रु.१९९७१ लक्ष निधी सन २०१९-२० या वर्षातील अखर्चित असलेला व केंद्र शासनाने सन २०२०-२१ या वर्षात खर्च करण्यासाठी अनुमती दिलेल्या निधीचा कार्यक्रम राबविण्यासाठी वितरीत करण्यात आला आहे.

आज शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात थेट जमा होणार

त्यानुसार, मंजूर तरतूद व वितरणासाठी उपलब्ध निधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
(रु

वित्त विभागाच्या मान्यतेनुसार वितरणासाठी उपलब्ध असलेला केंद्र हिश्श्याचा रु.१०५१७ लक्ष व त्यास समरुप राज्य हिश्श्याचा रु.७०१२ लक्ष असा एकूण रु.१७५२९ लक्ष निधी आयुक्त (कृषि) यांना वितरीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे घेतला आहे.


शासन निर्णय:

१. सन २०२०-२१ या वर्षात Pradhmantri krushi sichan nidhi manjur


घटकाची सर्वसाधारण प्रवर्गासाठी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा रु.१०५१७ लक्ष (अक्षरी रुपये एकशे पाच कोटी सतरा लक्ष फक्त) व समरुप राज्य हिश्श्याचा रु.७०१२ लक्ष (अक्षरी रुपये सत्तर कोटी बारा लक्ष फक्त)

असा एकूण रु.१७५२९ लक्ष (अक्षरी रुपये एकशे पंचाहत्तर कोटी एकोणतीस लक्ष फक्त) निधी वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर (बीडीएस) आयुक्त (कृषी) यांना वितरीत करण्यात येत आहे.

२. सदर खर्च खालील लेखाशिर्षाखालील सन २०२०-२१ च्या मंजुर तरतुदीतून भागविण्यात
यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *