pikvim2020-2021 yadi / पीकविमा यादी आली रे पहा पात्र शेतकरी

पाहायला मिळणार आहे यादी डाउनलोड करायचे लिंक तुम्हाला या लिंक वर क्लीक करायची

https://drive.google.com/file/d/1xO5nQOK65Cs7xQLFFOjKV5EFx7LTCoB1/view

pikvim2020-2021 yadi

मध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही आणि तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता ज्यांना आपल्या पिकाचा पिक विमा चेक करायचा आहे त्यांनी त्यांच्या पिक विमा

करताना पावतीवर असणारा एप्लीकेशन आयडी इथे या फाईलमध्ये करायचा आहे त्यानंतर त्या शेतकऱ्याला त्यांची संपूर्ण माहिती दिसेल आणि शेतकरी मित्रांनो पीक विम्याची यादी तुम्ही मधून डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला करताना पासवर्ड विचारला जाईल त्यावेळेस shetkari असे टाइप करा कारण shetkari असणार आहे

शासन टप्प्याटप्प्याने पिक विमा मंजूर करणारा आहे

आपण पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार शेतकरी पिक विमा साठी पात्र ठरले आहेत त्यांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो ही यादी ओपन करताना पासवर्ड विचारला जाईल तो पासवर्ड सुद्धा तुम्हाला सांगितले जाणार आहे

pikvim2020-2021 yadi

पहा तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पीक विम्याची यादी पाहू शकता येथे एप्लीकेशन आयडी दिला आहे आणि त्याच्यासमोर शेतकऱ्याचे नाव दिले आहे तुम्ही तुमचा पिक विमा पाहण्यासाठी तुमचा एप्लीकेशन पिक विमा पाहताना त्या पावतीवर असतो तो नंबर येथे सहज करू शकता तो सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि बँकेतून पिक विमा भरला त्याचे नाव त्याचप्रमाणे तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका सुद्धा त्याचप्रमाणे जर तुम्हाला पिक विमा आला असेल तर त्याची तारीख सुद्धा येईल आणि जर पिक विमा मिळाला नसेल तर ती जागा मोकळी असेल आणि त्याच्यापुढे येथे यावरून आपल्याला समजेल की आपला पिक विमा मिळाला आहे की अजून बाकी आहे अशा प्रकारे या यादीवरून आपण आपल्या पिक विमा संबंधी ची आत्ताची नवीन माहिती पाहू शकतो आता आपण पाहू या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश केला गेला आहे

तुम्ही इथे पाहू शकता पहिला जिल्हा आहे अहमदनगर त्यानंतर अकोला अमरावती औरंगाबाद बुलढाणा धुळे हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *