Jilhaparishd yojana / जिल्हा परिषदेमार्फत 50 टक्के सबसिडी

आजचा महत्त्वाचा विषय की शेतकऱ्यांना जे काही साहित्य दिला तर त्या साहित्याची वैयक्तिक साहित्य वाटपाचे नियोजन आहे तरीही जिल्हा परिषदेमार्फत मध्ये जिल्हा परिषद आणि कृषी समिती यांच्या संयुक्त या सगळ्या गोष्टी च्या नंतर 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांना काही विशिष्ट पद्धतीची औषध फवारणी पंप शेतीची अवजारे अनुदान शेतकऱ्यांना दिला पाहिजे 50 टक्के अनुदान याच्यावरती तुम्हाला मिळू शकतात तर ते कशा पद्धतीने मिळणारे काय करावे लागणार ते सगळ आपण पाहणार होतो.

त्यासाठी तुम्हाला इथे संपर्क करायचा आहे

Jilhaparishd yojana

तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती पंचायत समितीच्या कृषी विभाग कृषी विभागांमध्ये तुम्हाला यासाठी संपर्क करावा लागणार या सगळ्या गोष्टी घ्यायच्या पंचायत समिती पंचायत समितीमध्ये कृषी विभाग

आरोग्य भरती 2022

या सगळ्या गोष्टींची चौकशी करा त्यापेक्षा 5 एकरकमी क्षेत्रात या शेतकऱ्याच्या नावरती असली पाहिजे किंवा पाच एकरपेक्षा कमी शेती जर असेल तर या सगळ्या योजनाचा किंवा या सगळ्या गोष्टी 50 टक्के अनुदानावर ती शेतकऱ्यांना मिळू शकतात त्या साठी कागदपत्र काय लागतात तर कागदपत्रं त्यासाठी आपले प्राथमिकच लागतात त्यामुळे सातबारा उतारा असेल किंवा इतर लाईट बिल ह्या सगळ्या गोष्टी तरी प्राथमिक असतात पंचायत समितीला तिथे गेल्यानंतर कृषी विभाग चौकशी करायची.

ही पण बातमी वाचा किसान क्रेडीट कार्ड व्दारे शेळी व मेंढीपालनासाठी 03 लाख रूपये || नवीन योजना 2020-2021

Jilhaparishd yojana

कागदपत्र आता ती कागदपत्रे आणि या सगळ्या गोष्टी ज्या इतर त्याच्यावर ते 50 टक्के अनुदान तुम्हाला मिळत या सगळ्या गोष्टी या योजनेविषयी आता महत्त्वाचा विषय जास्त अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर जिल्हा परिषद जर तुम्ही गेलात जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेमधील कृषि विभाग पंचायत समितीमध्ये तुम्हाला कृषी विभाग असतो तर हे दोन्ही कृषी विभागात तुम्हाला तुमची माहिती मिळवता येऊ शकते तुम्ही जिल्हा परिषदेला गेला तर कृषी विभागात येतो माहिती मिळू शकते पंचायत समिती पंचायत समितीस्तरावर कृषि विभाग कार्यरत असते आणि या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मिळू शकते तर छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात 50 टक्के अनुदान मिळवता येऊ शकतो योजना आहे जिल्हा परिषदेमार्फत राबविली जाते तर मंडळी या योजनेचा फायदा घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *