Pocar / पोखरा योजनेतील लाभार्थ्यांची यादी आली बघा तुमचे नाव आहे का

पोखर योजनेची यादी आपणा पहाणार आहे

नमस्कार मित्रांनो Pocar योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अर्ज केले होते. इतर योजनेसाठी अर्ज केले असतील तर त्या शेतकऱ्यांना आता पूर्व संमती मिळवून त्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे देखील जमा झालेले आहेत.


नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत म्हणजेच पोखरा योजनेतील लाभार्थ्यांची यादी कशी मोबाईल वर पहायची आपण ते पाहणार आहे. आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर mahapocra.gov.in या वेबसाईटवर जावा लागले
गेले वर तिथं क्लीक करून खालील पेज सारखा ओपन होईल

आल्यावर तुम्हाला या ठिकाणी बघा प्रगती अहवाल प्रगती अहवाल या बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये सर्वप्रथम एक नंबर वर प्रकल्प अंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी 124000लाभार्थी आहेत 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत ची यादी आहे 2020 मागच्या महिन्यात 20 नोव्हेंबरपर्यंत यादी प्रकाशित करण्यात आली.

आपले गावची यादी आपण पाहू शकता

यांना सुद्धा मिळणारा घरकुल


या यादीवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर होईल यामध्ये सर्व जिल्ह्यांची नावे आहेत आपला जिल्हा औरंगाबाद डाऊनलोड व्हायला सुरुवात होईल अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड होत आहे डाउनलोड झाल्यानंतर.

खालील लिंक वर क्लीक करून बातमी पहा

ही पण बातमी वाचा आला रे महाराष्ट्र शासनाचा नवीन GR आता मिळणारा घरकुल

तुमच्या फोन मध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण गावांची यादी त्या ठिकाणी बघू शकता आपण थोडे वाट बघू किती वेळ लागतोय यादी डाऊनलोड केल्यानंतर कशी पाहिजे ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेची यादी तुमि पाहू शकता मिळाल्यावर त्याची यादी औरंगाबाद औरंगाबाद Pocar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *