शासन निर्णय

थकबाकीची रक्कम शेतकऱ्यांनी भरली तर पन्नास टक्के वीज बिल माफी मिळणार

Written by aamhishetkaree

थकबाकीची रक्कम शेतकऱ्यांनी भरली तर पन्नास टक्के वीज बिल माफी मिळणार

शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेल आहेत.


ग्रामीण भागात शेतीपंपाची बिकट अवस्था आहे व आता 66 टक्के निधी त्यासाठी वापरण्यात येईल 40 हजार कोटींची थकबाकी होती याबाबत अधिक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची मागील म्हणजे तुमचे मागील पाच वर्षांत ज्या शेतकरी तर बाकी होती त्यांचे चार्जेस माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय ऊर्जा विभागाने घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कशा प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय ऊर्जा विभागाने घेतलेला आहे तो कसा प्रकारचा आहे हेदेखील पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ठाकरे सरकारचे महत्त्वाचे निर्णय पाहणार आहोत 2018 नंतर कृषी पंपांना वीज कनेक्शन देता येत नव्हते परंतु आता नवे धोरण आणले आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणार 27 योजनेची महिती आणि लाभ पण ? मोबाईल मध्ये हा नंबर करा save करा

त्यानुसार कृषी पंपांना वीज कनेक्शन देता येईल ते चाळीस हजार कोटींची थकबाकी आहे त्यासाठी मोठा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो मागील पाच वर्षातील रद्द केले जाणार आहेत थकबाकीची रक्कम शेतकऱ्यांनी भरली तर पन्नास टक्के वीज बिल माफी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो दरवर्षी लाखो शेतकरी कृषी पंप कनेक्शन साठी अर्ज दोन लाखाच्यावर कनेक्शन द्यायचे आहेत.

About the author

aamhishetkaree

Leave a Comment