Havaman andaj / या तारखीला पाऊस

पूर्वकल्पना:- ता. 20 ते 24 दरम्याण विदर्भ ,मराठवाडा तील काही तूरळक भागात पावसाची शक्यता आहेच -पंजाब डख

Havaman andaj
CTC-ATDअंशकालिन शिक्षक 18/11/20 वेळ 1:47

ता .-25 तारखेपासूण राज्यात थंडी वाढेल.

बुलढाणा,औरंगाबाद,जालना,परभणी,नादेंड, अहमदनगर,लातूर,सोलापूर,उस्मानाबाद,बिड, कोल्हापूर,सागंली,पूणे,नाशिक,मुंबई या जिल्हातील तुरळक गावात पाउस अपेक्षित राहील सर्वदूर नसेल .

माहितीस्तव

अरबी समुद्र व बगांल च्या उपसागरात लहाण मोठी .Cyclone (चक्रीवादळ ) तयार होत आहेत .त्याचा महाराष्ट्रावर परिणाम जास्त पडणार नाही.तर तामीळनाडू,आध्रंप्रदेश,केरळ,कर्नाटक,श्रीलंका,या भागात जास्त प्रभाव राहील.विदर्भ,मराठवाडा,कोकणपटटी मुबंई नाशिक तूरळक काही गावात पाउस अपेक्षित राहील म्हणून शेतकऱ्यांनी सर्तक रहावे.पाउस पडल्या नतंर धूई येते.आपल्या पिकांची. काळजी ध्यावी. कारण यामध्ये धूई/धूके असते त्याचा परिणाम फुलावर होतो . गहू,हरभरा,,पेरणी करण्यास पोषख वातावरण धूई,/धूराळे/धूके पासून पिकांचे सरक्षंण करा .

बँक मध्ये नोकरी

Havaman andaj

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

ही बातमी पण वाचा

आज या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पैसे जमा होणार

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

पंजाब डख
हवामान अभ्यासक
गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी (मराठवाडा )
18/11/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *