Agritect Yojan / आता फक्त 23 रुपयेत सर्व सरकारी योजनेनांच्या अनुदान

आता फक्त 23 रुपयेत सर्व सरकारी योजनेनांच्या अनुदान लाभ मिळणार करा असा अर्ज

१. सन २०२०-२१ पासून कृषि विभागाच्या योजनांची महा-डीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी सुरु
करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. चालू वर्षी पासून कृषि विभागाच्या पुढील प्रमुख योजनांची महा-डीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी
करावी आणि उर्वरित योजना टप्या-टप्प्याने कालबद्धरित्या या पोर्टलद्वारे राबविण्याचे नियोजन करावे.

योजनेचे नाव

i. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (PMKSY-PDMC) Agritect Yojan
ii. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना
कृषि यांत्रिकीकरण उप-अभियान (SMAM)
AgriTech You
iv. राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना
GRGARITECH YOJANA
| राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके (भात, गहू, कडधान्य, पोषक धान्य, |
भरडधान्य) (NFSM-Foodgrains)
vi. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-तेलबिया पिके (NFSM-Oilseeds)

Agritect Yojan
राज्य पुरस्कृत कृषि यात्रीकाकरण योजना

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके (भात, गहू, कडधान्य, पोषक धान्य, भरडधान्य) (NFSM-Foodgrains)
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-तेलबिया पिके (NFSM-Oilseeds)

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-वाणिज्यिक पिके (कापूस व ऊस) (NFSM-Cash Crops)

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH)
GRGARITECH YOJANA

भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (आदिवासी उप योजना क्षेत्रांतर्गत)

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (आदिवासी उप योजना क्षेत्राबाहेरील)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
३. परिच्छेद २ मधील तक्त्यातील अनु. क्र. x, xi व xii येथील योजना जिल्हा स्तरीय योजना (DPDC)
असून त्यांचे कामकाज जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत महा-डीबीटी पोर्टलवर करण्यात
येईल. त्याकरिता, जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांना योजनांचे कामकाज
करण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर लॉगीन आय. डी. व पासवर्ड उपलब्ध करून दिला जाईल.
Agro Yojana
४. कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टिने महा-डीबीटी पोर्टलमध्ये शेतकऱ्यांनी
अर्ज सादर करण्याचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत:
संकेतस्थळ

महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे.
या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. शेतकरी
स्वतःच्या मोबाईल, संगणक / लॅपटॉप / टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र
(CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर
जाऊन अर्ज करू शकतील.
अर्जदारांनी प्रथमतः वापरकर्त्याचे नाव (User name) व संकेतशब्द
| (Password) तयार करून घ्यावा व आपले खाते उघडावे (लॉगीन). तदनंतर
पुन्हा लॉगीन करावे, अर्जदारांना “वैयक्तिक लाभार्थी” अथवा “शेतकरी गट
। एफ.पी.ओ./संस्था” म्हणून नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
अर्जदार
नोंदणी

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी

४.वैयक्तिक तपशील / गटाची माहिती (Profile) भरणे: “वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रथमतः त्यांचा वैयक्तिक
तपशील भरणे बंधनकारक आहे. या अंतर्गत अर्जदारांना वैयक्तिक माहिती, पत्ता व स्वतःच्या
नावे असलेल्या शेत जमिनीचा तपशील सादर करावा लागेल. त्याचप्रमाणे,  योजनांच्या

“इथे क्लीक करून पहा”

आता व्यवसाय वर मिळणार 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना / मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र

आवश्यकतेनुसार पिकांचा तपशील, कुटुंबाचा तपशील, शेतावरील वीज उपलब्धता, सिंचन स्त्रोत इ. बाबींचा तपशील सादर करावा लागेल. या सदरामध्ये तारांकित (१) बाबींची माहिती देणे अनिवार्य असून सदर माहिती भरल्यानंतरच संबंधित लाभार्थ्याच्या वैयक्तिक तपशीलास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *