शासनाच्या योजना

घरकुल योजनेचा लाभ कस मिळतो/ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

Written by aamhishetkaree

नमस्कार मित्रांनो आज आपण पहाणार आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच कस लाभ मिळणार आपण या लेखा मध्ये पहाणार आहे कोणाला मिळणारा आणि कोणाला नाही

या लोकांना फायदा मिळते

प्रधानमंत्री आवास योजनेच कस लाभ  सर्व जातीच्या सर्व प्रकारच्या लोकांसाठी राबवली जाते त्यामध्ये कुठल्याही प्रवर्गाच्या व्यक्ती असेल तरीसुद्धा त्याला मिळू शकतो घरकुल

योजनाचे दोन प्रकार
ग्रामीण आणि शहरी

शहरी भागाबद्दल नंतर बोलू आपण ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठी राबावले जाते त्याबद्दल आज माहिती सांगणारे आहोत

शहरी भागासाठी

त्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट त्यानंतर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी लकी नंबर काढला जातो मग तुम्हाला या योजनेचा लाभ शहरी भागातली लोकांना मिळते

ग्रामीण भागासाठी योजना

प्रधानमंत्री  आवास योजना ग्रामीण  भागासाठी वापरले जाते वापरले जाते त्यामध्ये सुरुवातीला लोकांना घरकुल मिळत आहे ते एसीसी डाटा लिस्टमधील लोक आहेत ज्यांना आता सध्या घरकुल भेटत आहे. म्हणजे 2011 मध्ये जो सर्व्ह झाला होत त्यांना लाभ भेटत आहे
आणि लिस्टमधून लिस्ट आहे ते 2011 या वेळेस जोडली गेलेली आहेत आणि त्या लोकांना सध्या त्यांचे नंबर येथील त्यानुसार त्यांना धरून ग्रामपंचायत मार्फत यांचे सर्व कार्यवाही पूर्ण करून घेतले जाते
सध्या त्यांचे नंबर आजही येथील त्यानुसार त्यांना घरकुल मिळत आहे ग्रामपंचायत मार्फत यांचे सर्व कार्यवाही पूर्ण करून घेतले जाते यामध्ये समाविष्ट 2011 12 2018 सप्टेंबर 2018 घरकुल योजनेमध्ये ग्रामीण योजना आहेत यामध्ये करण्यासाठी
म्हणून आवाज प्लस सर्वे करण्यात आला होता की ज्या ग्रामपंचायतींना काही त्यांच्या गावचे नाव सुचवले  लोकांचा सदस्या लोकांचा सर्वे करण्यात आला आणि त्या सर्व सर्व केले लोकांची नावं आता आवास प्लस वेबसाईट वरती ऑनलाईन पॅन आधार लिंक करण्याचे काम सुरू आहे तिथे आता शेवट आहे 31 ऑगस्ट 2020 पर्यंत सगळ्या लोकांनी त्यांचे आधार से लिंक कुटुंबाच्या सर्व लोकांच्या आधार सेटिंग करून घ्यायचे त्याचे सगळे उपाय करून घ्यायचे त्या ठिकाणी जंतूंचा संसर्ग झालेला असेल हा आवाज प्लस ग्रामपंचायत ग्रामपंचायत प्रसिद्ध केले होते।

घरकुल यादी 2020

प्रधानमंत्री आवसा योजने चा लाभ कस मिळतो

प्रधानमंत्री आवास योजना  मध्ये जो पर्यंत नवीन सर्व्ह होतो नाही तो पर्यंत या योजने मध्ये जोडले जात नाही तो पर्यंत या योजनेचा लाभ मिळत नाही. आणि नवीन सर्व्ह होणार त्यावेळेस आपला नाव जोड मग तुम्हाल या योजने चा लाभ मिळणार.

लाला याचे वर क्लीक करून पहा घरकुल यादी

घरकुल यादी 2020 // तुमच्या गावाची यादी मोबाईल वर पहा

यासाठी पुन्हा नवीन सर्वे होत नाही तोपर्यंत नाव जोडले जात नाही 2018 आवास प्लस सर्वजण आता यासाठी त्याला पत्र योजनांसाठी या लोकांना घरकुल यायला हवा यांचा सर्वे व्हायला हवा पण त्यांचे नाव दिसत नाही  ते जर घरकुल योजनेसाठी पात्र असतील तर त्यांना घरकुल मिळेल.

About the author

aamhishetkaree

Leave a Comment