शासनाच्या योजना

पि एम किसान योजनेची मोठी अपडेट / 4 ते 5 दिवसात बँक खात्यात रक्कम जमा /pm kisan yojana 2020

Written by aamhishetkaree

शेतकरी मित्रांनो pm kisan yojneche अपडेट आली आहे मित्रांनो 4 ते 5 दिवसात या शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात थेट जमा होणार पैसे तर आपण या लेखा मध्ये तेच पाहणारा आहे तर हा लेखा पुर्ण नक्की पहा

या शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात

शेतकरी मित्रांना शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये एकूण चार हजार रुपये जमा होणार आहेत परंतु शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांच्या कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत हे आपण पाहणार आहोत त्याच बरोबर शेतकरी मित्रांनो लाईव्ह अपडेट मध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला दोन हजार मिळणार आहेत की तुम्हाला चार हजार मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यावर

मोबाईल वर पाहणे साठी

शेतकरी मित्रांनो  तुम्हाला ते पाहण्यासाठी सर्वात पहिली तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी तुम्हाला मी ठिकाणी खाली आल्यानंतर

लाभार्थी स्थिति या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे लाभार्थी स्थितीवर केलं तर मित्रांनो अशा प्रकारचे ओपन झाले पण नंतर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक खाते क्रमांक मोबाईल नंबर टाकून तुमची स्वतःची प्रोफाईल तुम्हाला

ओपन करायचे आहे तर त्याला मित्रांनो तुम्ही तुमची फाईल ओपन करा बघू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची असेल तर आता शेतकरी मित्रांनो आपले नामदेव त्यांनी मला कॉल कर
असेल तर तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला दाखवते त्या दिवशीपासून तुम्हाला एक पंधरा दिवसाचे आठ ते दहा हजार रुपये हप्ता तुमच्या अकाउंट मधून पडणार आहे

तर शेतकरी मित्रांनो तारीख तारीख बघायची आहे बघू शकतात अकरा अकरा तारखेला ऑगस्ट महिन्यामध्ये 2020 त्यांना सर्व शेतकऱ्यांचे दोन्ही हात ते एकदाच खात्यामध्ये या महिन्याच्या शेवटपर्यंत पडणार आहेत पुढील सातवाहन योजनेअंतर्गत पुढील सात वा हप्ता एक तारखेला तुमच्या अकाउंट मध्ये पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले जमा होणार आहेत व शेतकऱ्यांच्या पाचवा व सहावा हप्ता भरायचा राहिला आहे तुमच्या अकाउंट मध्ये एकूण चार हजार रुपये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे योजना अंतर्गत

ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय // ग्रामीन भागातील बांधकाम करण्यासाठी महत्वाची बातमी/ बांधकाम परवाना शासन निर्णय

तुम्हाला जर हा लेखा आवडल असले तर तुमची मित्रांसोबत शेअर करा आणि काही अडचण असली तर कंमेन्ट करून विचार

About the author

aamhishetkaree

Leave a Comment