Bandkam prvana nirny / ग्रामीन भागातील बांधकाम करण्यासाठी महत्वाची बातमी/ बांधकाम परवाना शासन निर्णय

ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय // ग्रामीन भागातील बांधकाम करण्यासाठी महत्वाची बातमी/ बांधकाम परवाना शासन निर्णय /ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम परवाना

ग्रामीन भागातील बांधकाम करण्यासाठी हा घेतला निर्णय

ग्रामीण भागांमध्ये घराचे बांधकाम करण्यासाठी एक महत्वाची निर्णय ज्यांना बँकेचे लोन काढून होम लोन काढून घराचे बांधकाम करावयाचे आहे त्यांच्यासाठी तर ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो तत्कालीन सरकारने म्हणजेच फडणवीस सरकारने दोन निर्णय घेतलेला होता तो निर्णय आता रद्द करून नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची घोषणा ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली आहे काय आहे तो निर्णय या विषयीची सविस्तर माहिती आपणच तेवढे मध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शासकीय योजना आणि महाराष्ट्र शासनाचे महत्त्व जिआर शासन निर्णयांची सर्वात आगोदर माहिती देणाऱ्या यूट्यूब चैनल मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन सरकारने घेतलेल्या अनेक निर्णय रद्द केली आहेत आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात बोलताना घरबांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात येणार

बांधकाम परवाना शासन निर्णय

असल्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो अधिकार फडणवीस सरकारने ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन नगररचना विभागाकडे म्हणजे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दिल्यामुळे नागरिकांना ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी अडचणी येत होत्या आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा विरोध केलेला होता याची दखल घेऊन फडणवीस सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने अशा प्रकारच्या ग्रामीण भागातील बांधकामांना परवानगी बांधकाम परवाना देण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना होता

Paytem मध्ये घरबसल्या नोकरी

परंतु सरकारने हा अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नगर रचना विभाग आणि ग्रामपंचायती मार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय बांधकाम परवाना काढावा लागत होता आणि त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय सुद्धा काढायचे आहे त्यांना मित्रांनो मिळवण्यासाठी बांधकाम परवाना आवश्यक अशा प्रकारची मिळवण्यासाठी बांधकाम परवाना मिळवला होता त्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे अधिकार देण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली आहे त्यामुळे आता इथून पुढे ग्रामीण भागात घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गरज नाही आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करून ग्रामसेवक आणि सरपंच बांधकाम परवाना मिळणार

पुढील आठवड्यात अतिवृष्टी मदत मिळणारा थेट या शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा होणार

तुम्हाला जर हा लेखा आवडला असले तर नक्की शेअर करा आपले मित्राला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *