शासनाच्या योजना

शेतकऱ्यांना मिळणार रब्बी आणि खरीप हंगामाला 2500 -2500 हजार रुपये एकूण 5000 हजार रुपये

Written by aamhishetkaree

शेतकऱ्यांना बँक खात्यात पाठवले जातील पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत किती हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहेत तरी आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात हातांचे अनुदान म्हणून पाच हजार रुपये दिले गेले तर शेतकऱ्यांना चांगले फायद्याचे होईल आतापर्यं

शेतकऱ्यांऐवजी खत कंपन्या व खत विक्री सहकारी संस्थांना अनुदान रक्कम दिली जात होती त्यामुळे शेतकऱ्यांना खत घेण्यात येत होती शेतकरी मित्रांनो तुम्हाला 5 हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता केलेल्या


शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची शिफारस
करण्याऐवजी खत कंपन्या व खत विक्री सहकारी संस्थांना अनुदानाची रक्कम दिली जात होती व यामुळे शेतकऱ्यांना खत घेण्यात अडचण होत होती शेतकरी मित्रांनो किती हप्त्यांमध्ये तुम्हाला 15 हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सरकारला केलेल्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना 2500 रुपये त्यांच्या स्वरूपामध्ये पाच हजार रुपये देण्यात येणार असल्याची शिफारस केली आहे या पहिला हप्ता खरीप हंगामाच्या दुसरा हप्ता देण्यात येणार आहे.

सोयाबीनचे भाव यावर्षी वाढणारा ? ऐवडे होणार सोयाबीन ला भाव

रब्बी सुरुवातीच्या तुम्हाला देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांना जुनी हत्ती्त्ती््ती्त्ती्ती्त्ती्त्ती््ती्त्ती्ती तुम्हाला खरीप हंगामाच्या वेळी म्हणजे खरीप हंगामाच्या तुम्हाला पहिला दुसरा हप्ता तुम्हाला देण्यात येणार आहे अशा प्रकारे दोन टप्प्यांमध्ये तुम्हाला एकूण वर्षाकाठी पाच हजार रुपये आणि 1000 रुपये देण्यात येणार आहेत अशी खर्च पाच हजार रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात देण्याची शिफारस केली आहे शेतकरी मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार बाजारातून खरेदी करता येईल व स्वतःच्या मर्जीने करता येईल कारण या योजनेचा शेतकरी सुरुवात करतात सहकारी संस्था आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे खतांची टंचाई भासत असते व अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बहुतेक वेळा ब्लॅक मॅन ब्लॅक मध्ये खरेदी करावी लागते परंतु शेतकर्‍यांना अनुदान रक्कम मिळाल्यास बाजारातून खत स्वतः विकत घेता येईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आज दिवसभरातील दसरा निमित्त सर्वात मोठे

मित्रांनो तुम्हाला जर हा लेखा आवडला असले तर नक्की शेअर करा व्हाट्सप ला आणि आपले मित्राला सुद्धा शेअर करा

काही प्रश्न असले तर विचारू शकता भेटूया पुढेच्या लेखा मध्ये तो पर्यंत जय महाराष्ट्र

About the author

aamhishetkaree

Leave a Comment