पूर्वसूचना-पावसाचे तिन दिवस शिल्लक राहीले .पंजाब डख
राज्यात 24,25,26 तिन दिवस विखूरलेला सवरूपाचा पाउस पडेल . उर्वरीत भाग निरंक .
ता .28 ला सर्वत्र राज्यात थंडीला सूरवात होणार
पंजाब डख CTC-ATDअंशकालिन शिक्षक 23/10/20 वेळ 19:14
ता. 24,25,26, तूरळक भागात पाउस असेल ,नाशिक,पूणे,नगर,सातारा,सागंली,कोल्हापूर,सोलापूर,कोकनपट्टी काही भागात जोरदार पाउस राहील
माहितीस्तव
अखेर वरूण राजाने घेतली 23ला विदर्भातून माघार 26 पासून राज्यात सर्वदूर थंडी जाणवेल .28 तारखेला राज्यात सर्वत्र जास्त प्रमाणात थंडीला सूरवात होइल .24 पासून धूई/जाळेधूई/धूके/राज्यात दिसेल विदर्भात 23 पासून थंडी जाणवेल .
24,25,26ऑक्टोबर ला नाशिक,मुबंई, प-महाराष्ट्र ,कोकनपट्टी पाउस होईल.
वरूण राजा निघूण गेल्यानतंर राज्यात स्थानिक वातावरण तयार होउन काही ठिकाणी पाउस पडतो माहीत असावे .
वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .
दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .
शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो._
पंजाब डख
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)
23/10/20