Atirushti barpae / ठाकरे सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांनसाठी पॅकेज जाहीर

जून ते ऑक्टोबर अखेर राज्यात झालेल्या Atirushti barpae जे नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी खालीलप्रमाणे राज्य शासनाने पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे.

Atirushti barpae

१.शेतीपिकासाठी – जिरायत व बागायत क्षेत्रासाठी रु. १०हजार प्रतिहेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल)

http://aamchinaukri.com/paytm-work-from-home-job/

२.फळपिकांसाठी- फळपिकांच्या नुकसानीसाठी रु. २५ हजार प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल)
३. मृत व्यक्तींच्या वारसांना, पशुधनासाठी,
घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल.
४.मयत

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

• रस्ते पुल जलसंपदा
ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा .२६३५ कोटी
• नगर विकास ३०० कोटी महावितरण उर्जा
२३९ कोटी – १०२ कोटी १००० कोटी
कृषि शेती घरासाठी – ५५०० कोटी
एकूण ९७७६ कोटी
एकूण रु १० हजार कोटींचे पॅकेज

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी / या योजनेचा 518 कोटी रुपये मंजूर / थेट बँक खात्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *