Havman andaj / या तारखी ला वरून राजा निरोप घेणार

वरूण राजा घेणार निरोप. 20 तारखेला निघूण जाईल . 28 ला राज्यात थंडी पडणार त्ता्ाा

पंजाब डख
CTC-ATDअंशकालिन शिक्षक

Havman andaj
जर तर एखादा कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर वरूण राजाचा मुक्काम वाढेल .

12,13,14,15 ऑक्टोबर विदर्भ,मराठवाडा, दाक्षिण महाराष्ट्र तूरळक भागात जोरदार पाउस पडेल

16,17,18,19 ऑक्टोबर ला नाशिक,मुबंई,उत्तर-महाराष्ट्र ,विदर्भ , मराठवाडा ,पाउस होईल.

18 ला काही भागात सूर्यदर्शन होइल.

जिल्ह्यपरिषद योजना 2022

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल

Havman andaj

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

मोठी बातमी प्रधानमंत्री सन्मान निधी या योजनेअंतर्गत पुढील सातवा हफ्ता / या शेतकऱ्यांना मिळणार नाही ? pm kisan

पंजाब डख
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि
परभणी(मराठवाडा)
12/10/20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *