Khrip pikvima / पीकविमासाठी 496 कोटी रुपये मंजूर

महाराष्ट्रातील 80 टक्के क्षेत्रावर अतिवृष्टी झालेली आहे आणि या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेली आहे आणि शासन स्तरावरूनशेतकऱ्यांना याविषयीची विषयीची मदत सुद्धा करत आहे परंतु मित्रांनो हक्काचे पैसे आहेत याचे कारण प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाचा पिक विमा काढलेला आहे आणि पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर.

मोबाईल चार्जिंग करतांना हे चूक करू नका

खरीप हंगाम सन 2020 साठी Khrip pikvima हप्ता अनुदानापोटी राज्य शासनाच्या आयुष्याची रुपये 496 कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्याची मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक 9 ऑक्टोबर 2020 रोजीच्या शासन निर्णय जीआर निर्गमित केलेली आहे या मधील अधिकची माहिती पान प्रणव प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामासाठी महाराष्ट्र मध्ये सहा कंपन्यांमार्फत ही योजना राबविण्यात आलेली आहे मित्रांनो त्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी इन टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी बजाज इन्शुरन्स कंपनी तसेच एचडीएफसी इन्शुरन्स कंपनी विमा कंपन्या आणि भारतीय कृषी विमा कंपनी विमा कंपनी कंपनी आहे मुख्य कंपनी आहे तर मित्रांनो मागणी केली होती आणि याच मागणीच्या अनुषंगाने 496 अनुदान वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 अंतर्गत भारतीय कंपनीने सादर केलेली मागणी केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना क्रमांक बाबींचा विचार करता विमान कंपन्यांना देण्यात येत आहे..

परतीचा पाऊस जोर धरणारा / राज्यात जोरदार पाऊस weathrea

येणार फक्त प्रधानमंत्री Khrip pikvima योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खर्च करण्यात यावा अशा सूचना दिलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे खरीप 2020 चालू आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावा या उद्देशाने शासनाने विमा कंपन्यांना राज्य 496 कुठे आहे ती 9 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयानुसार विमा कंपन्यांना देण्यास मंजुरी दिलेली आहे लवकर जाता विमा कंपन्यांनाही रक्कम प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होतील आणि त्यांच्या बँकांमध्ये ही रक्कम जमा होणार आहे मित्रांनो यापूर्वीच्या विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली नसेल तर मध्ये नाव असलेल्या शेतकर्‍यांच्या उपलब्ध आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *