Shetjmin vatni / शेतजमीन वाटणी साठी फक्त 100 रुपये लागतील

कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरून कुटुंबातीलच दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरण करताना बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क वापरावा लागतो मात्र आता जमीन हस्तांतरण यासाठी फक्त शंभर रुपये लागणार आहेत.

Shetjmin vatni
मित्रांनो जमीन हस्तांतरण यासाठी लागणारा फक्त शंभर रुपये महाराष्ट्रात महसूल अधिनियम 85 नुसार जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया ही चालते एका कुटुंबातील रक्ताच्या नात्या मध्ये म्हणजेच वडिलांकडून मुलाकडे अथवा वडिलांकडून मुलीकडे जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क हा भरावा लागत होता तसेच मित्रांनो आईकडून मुलाकडे अथवा आईकडून मुलीकडे सुद्धा हस्तांतर करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत होता जमीन हस्तांतरण करत असताना आता मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नाही.
आता फक्त 100 रुपयाचे जमीन हस्तांतरणाचे वाटणीपत्र आता करता येणार आहे त्यासाठी शासनाकडून या आधी एक परिपत्रक काढण्यात आले होते.

Shetjmin vatni

या परिपत्रकानुसार तहसीलदारांना महाराष्ट्र महसूल अधिनियम वाटणीपत्र करण्याचे निर्देश दिलेले आहे त्यामुळे हिंदू कुटुंब पद्धती नुसार एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्या मध्ये जमीन हस्तांतरण करण्यासाठी याचा लाभ निश्चितच होणार आहे बदल करण्यात आले होते तसेच शासनाच्या महसूल बुडू नये यासाठी नव्याने आदेश पारित करण्यात आले होते त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार कुटुंबांमध्ये रक्ताच्या नात्यात वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली होती याचा फटका बहुतांशी सर्वसामान्य शेतकर्‍यांना बसत होता त्यामुळे वडिलांची अथवा आईची जमीन मुलाच्या अथवा मुलीच्या नावावर करण्यासाठी ही मुद्रांक शुल्क भरावे लागत होता यामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.

या तारखी ला महाराष्ट्र धो धो पाऊस आणि मेघागर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

स्पष्ट आदेश देण्यात यावेत अशी मागणी प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत होती त्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे स्पष्ट आदेश याआधीच काढण्यात आले असून हिंदू कुटुंब पद्धती नुसार वडिलांचे अथवा आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणीपत्र करत असताना तसेच गट विभाजन करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार तहसिलदारांना अधिकार असून त्यांनी त्यांच्या

आधार कार्ड वरील नाव बदल 

अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ती हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलीही हरकत नसल्याचे निदर्शनास शासनातर्फे आणून दिले आहे त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणारी कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील जमीन हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत अशा सूचनाही शासनातर्फे महाराष्ट्रातील तहसीलदारांना यापूर्वी दिलेल्या आहेत आता शासनाच्या नवीन आदेशान्वये एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यात जमीन हस्तांतरण करायचे असेल अथवा घट विभाजन करून घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्याची वेळ जमिनीचे विभाजन करणाऱ्या वर येणार नाही तर आता फक्त केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर रक्ताच्या नात्यात जमीन विभाजन होणार आहे.
शेतकऱ्यांना कोणता फायदा नक्की या निर्णयामुळे होणार आहे ते पाहुयात
रक्ताच्या नात्यात जमीन विभाजन करणे आता शेतकऱ्यांसाठी सोपे होणार आहे कुटुंबामध्ये रक्ताच्या नात्यात जमीन हस्तांतरण यासाठी शेतकऱ्यांना लागणार नाही
फक्त शंभर रुपये विभाजन करता येणार आहे कुटुंब विभक्त झाल्यानंतर जमीन वाटणी साठी लागणारा खर्च होता तो आता या ठिकाणी कमी होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जमीन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *