Havman andaj / या तारखी ला महाराष्ट्र धो धो पाऊस

Contents show

महाराष्ट्रामध्ये 7 8 9 आणि 10 ऑक्‍टोबरला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पाहुयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती Havman andaj खात्याकडून येत असलेल्या माहितीनुसार चोवीस तासांमध्ये कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली असून मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे पाहायला मिळाली आहे दरम्यान येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मुंबई ठाणे पूर्व विदर्भामध्ये मध्यम

ड्रायव्हिंग लायन्सस मोबाईल वर काढा 

ते जोरदार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली असून सध्या मान्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे राजस्थानच्या काही भाग उत्तर प्रदेशचा काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागांत समुद्रातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.

धक्कादायक बातमी : पी एम किसान योजनेचे K6000 हजार रुपये वापस आणि कडक कारवाई होणार फक्त या लोकांचे

तसेच उत्तर महाराष्ट्रापर्यंत घेऊन ये आणि चक्रकार स्थिती सध्या पाहायला मिळत आहे या दरम्यान 9 ऑक्टोंबर च्या आसपास बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व भागामध्ये नव्याने एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून त्यानंतर लगेच त्या पट्ट्यांची रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे 7 आणि 8 ऑक्टोबरला विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून 9 ऑक्टोंबर रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली
हलक्या पावसाची शक्यता आहे Havman andaj खात्याकडून वर्तवण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *