शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणार एकच वेळेस 4000 हजार रुपये / pm kisan yojana 2020

Contents show

आम्ही शेतकरी ( महाराष्ट्र) : या योजनेच्या 12000 हजार रु. बँक मध्ये जमा होणार
मित्रांनो पुन्हा आनंदाची बातमी पीpm kisan yojana एम किसान योजनेचे  एकाच वेळी जमा होणार 4000 हजार कशा. प्रकारे जमा होणार सविस्तर या लेखामध्ये पहाणार आहेतर हा लेख पूर्णपणे नक्की वाचा.

शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करून त्यानंतर तिथे pmkisan.in टाकायचा आहे.IMG 20200824 091912

तीन ते चार ऑप्शन तिथे दिसत असतील तिथे एक ऑप्शन दिसत असले बेनिफिशियरी स्टेटस.IMG 20200824 091830

स्टेटस निवडल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील एक मोबाईल नंबर एक आधार नंबर एक अकाउंट नंबर द्या शेतकरी मित्रांना तुमच्याकडे असेल ते तिथे टाकून तुमचा स्टेटस जाणून घेऊ शकता असा खालील प्रमाणे फोटो दिले नाही

Screenshot 2020 08 24 09 16 05 864 com.android.chrome

मित्रांनो या फोटोमध्ये आपल्याला पहायला मिळत असून या शेतकऱ्याचे दोन्ही एकाच वेळी जमा झालेले म्हणजे 9/8 /2020 या दिवशी या शेतकऱ्याचे 2 हफ्ते जमा झाले म्हणजे एकूण चार हजार रुपये जमा झाले आहेत म्हणून शेतकरी मित्रांनो आता जे शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली असले त्या शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 4000 हजार रु. हफ्ते जमा होणार.IMG 20200824 091802
शेतकरी मित्र आधार कार्ड मध्ये नाहीतर बँक पासबुक मध्ये यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत नाही त्या शेतकरी मित्रांनो तुमी सर्वात अगोदर जाऊन हे दुरुस्त करा त्यानंतर तुम्हाला पी एम किसान चे सर्व हफ्ते मिळतील आता काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की सर आम्हाला पी एम किसान योजनेचे नोंदणी उशिरा केलील आहे. तुमच्या बँकेमध्ये सर्व हफ्ते म्हणजे 12000 हजार रुपये जमा होतील आणि त्यानंतर या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
2020 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेला आहे त्या शेतकऱ्यांना सर्व हफ्ते लवकरच मिळतील काही शेतकऱ्यांना दोन मिळाले काही शेतकऱ्यांना एक मिळाला पण हे सर्व आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील

या औषधी चा फवारणी साठी वापर करा
काही शेतकऱ्यांच्या FTO दिसत असले किंवा RTF दिसत असेल तर हे सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील काय केंद्र सरकारकडे असलेल्या तुमची फाईल राज्य सरकारकडे त्यामुळे पैसे उशिरा येतात तुमच्या खात्यामध्ये सुद्धा येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *