Mug v udid niyjon / मूग व उडीद पिकाचे नियोजन असा करा

 मुग व उडीद पिकाचे Mug v udid niyjon
मुग किंवा उडीद हे डाळ वर्गीय पिक असुन महाराष्ट्रात बहुतांश भागात हे दोन्ही
पिक घेतल्या जाते. काही भागात खरीप हंगामात व काही भागात रब्बी हंगामात सुध्दा ही
पिके घेतात. वेगवेगळया जमिनीत ६ विंटल ते १२ किंटल पर्यंत या पिकाचे उत्पादन घेता
येते. परंतु माहिती नसल्यामुळे प्रति एकरी ३ ते ४ क्विंटल वरच शेतकरी समाधान व्यक्त
करतात.
या पिकावर येणारे मुख्य किडी व रोग खालील प्रमाणे आहे :-
खोडमाशी, पांढरी माशी, फुल किडे, मावा, तुडतुडे, केसाळ अळी, लाल
 रोग :- भुरी, मुळकुज, करपा, पिवळा (यलो), मोजॅक, लिफकर्ल इत्यादी.
वरील सर्व किटक व रोगांना आटोक्यात ठेवून उत्पादन घेण्याचा प्रयत्न या
तंत्रानुसार केला आहे. खताची मात्रा फवारणीचे घटक याच पध्दतीने ठरविण्यात आले
आहे कि पिक निरोगी राहून किमान उत्पादन १० ते १२ क्विंटल पर्यंत घेता येते.
 बियाणे निवड व प्रक्रिया :– मुग किवां उडीद बियाणे आपण बाजारात उपलब्ध
असलेले आपल्या आवडीनुसार निवडावे. अथवा घरचे बियाणे चांगले असल्यास ते ही
आपण घेवू शकता. प्रति एकरी ५ किलो बियाणे घ्यावे. व त्यास बिज पक्रिया खालील
प्रमाणे करावी.
ह्युमिक जेल- ५० ग्रॅम
बावीस्टीन-५० ग्रॅम या दोन्ही घटकांचे द्रावण करुन बिज प्रक्रिया करून
घ्यावी. व रात्रभर बियाणे वाळु द्यावे.
अंतर :– २ सरीमधील अंतर २४ इंच म्हणजेच (२फूट) ठेवावे.

पेरणी :- प्रति एकरी ५ किलो बियाणे घेवून सोबत
२०.२०.०.१३-१ बॅग,
हायपॉवर -१० किलो
शक्तीगोल्ड – १० किलो पेरावे.
 पहिली फवारणी :– पेरणी पासुन १६ ते १८ दिवसात पहिली
फवारणी करावी.
ह्युमिक जेल – २५ ग्रॅम
चॅलेंजर
व्हि. ठोको २० ग्रॅम
नीमहंटर -२० मिली (प्रति १५ लिटर पंप)
५मिली

 दुसरी फवारणी :-३० किलो युरिया प्रति एकरी शिंपुन पाणी सोडावे व दुसऱ्या
दिवशी खालीलप्रमाणे फवारणी करावी.
चमत्कार -५ मिली
फ्लॉवर स्ट्रॉग – २५ मिली
माइट – २० मिली,.
जजमेंट – २० मिली. (प्रति १५ लिटर पंप)

तिसरी फवारणी :- शेंगा बनत असतांना तिसरी फवारणी करावी.
ॲमिनो जेल-२५ ग्रॅम
कॉम्बो-२५ ग्रॅम
नीमहंटर – २५ मिली. (प्रति १५ लिटर पंप)
वरिल प्रमाणे खते व फवारणीचे नियोजन केल्यास मुग व उडीद पिकांचे भरघोस
उत्पन्न घेता येईल.

Mug v udid niyjon

हरबरा पीक तंत्रः
ज्या शेतकरी बांधवांना आपल्या जमीनीत हुमणी/उन्नी या अळ्यांचा त्रास होत
असेल त्यांनी जमीनीची मसागत करतांना रोटर करून १ बँग
सुपर
फाँस्पेट व ६
किलो फोरेट किंवा थीमेट एकत्रित करुन एका एकरमध्ये शींपावे. त्यानंतर पाळी
करून घ्यावी.
(१) बियाणे नीवड व बिज प्रक्रिया – बंधूनो बियाणे नीवड करतांना घरचे बियाणे
असल्यास प्राधान्य द्यावे फक्त त्यातील सडके, कुजके, तुटके बी बाहेर काढावे.

Mug v udid niyjon

(२) बिज प्रक्रिया-एकरी ३० किलो बियाणे घेणे या बियाण्याला पेरणीपूर्वी पहिल्या
दिवशी संध्याकाळी एका तप्पड/फारी/प्लॅस्टिक वर टाकावे १०० ग्राम ह्युमीक
जेल व १०० ग्राम बावीस्टीन एक लीटर पाण्यात चांगले मीसळून एकाने वरतून
शींपडणे व दोन जनांनी फारी हलवणे.व रात्रभर पातळ पसरवून देणे. ते रात्री
वाळून जाते. दुसर्या दिवशी पेरणी करणे.
पेरणीसोबत खत वापरणे- २०:२०:०:१३-१ बँग हायपाँवर-१० किलो व श
6/18
१० किलो. १८-२० दिवसात पहिली फवारणी- ह्यूमीकजेल-२५ ग्राम,चॅलें
मी.ली. एंट्राकॉल-२० ग्राम व ईमॅमेक्टीन-१० ग्राम प्रती १५ लीटर पंप.

महाराष्ट्र आरोग्य विभागात 132 पदांची भरती | Arogya Vibhag Bharti 2022 | NHM Chandrapur Bharti 2022

या फवारणी मुळे आपल्या पीकाच्या पांढर्या मुळ्या गुणवत्ताधारक व लांब होतील
तसेच फळफांद्याची संख्या वाढेल. दुसरी फवारणी – आपल्या पीकाला १-२ फुले
दिसल्याबरोबर- चमत्कार-५ मी.ली. फ्लॉवरस्ट्राँग-२५ मी.ली. प्रोफेक्स सूपर-४०
मी.ली. व मर लागत असल्यास नेटिओ-१० ग्राम प्रती पंप फवारणे. या
फवारणीमुळे आपल्या पीकाला भरपूर फूले येतील
फुलगळ होणार नाही.(
फुलावर पीक असतांना पाणी देता येईल) कोणत्याही पध्दतीने पाणी दिल्यास
फुलगळ होणार नाही सपीकलरने सुध्दा पाणी देता येईल परंतू फवारणी
झाल्यानंतर ३ दिवसानंतरच पाणी द्यावे. तीसरी फवारणी – घाटे तयार होण्या
सूरवात झाली की लगेच हि फवारणी करावी- अमीनोजेल-२५ ग्राम, कॉम्बो-२५
ग्राम, कोराजन-६ मी.ली. पेरणीपासून ३० ते ३५ दिवसांत युरीया-३० किलो प्रती
एकरी शीपडणे. झाले.या पध्दतीने नीयोजन केल्यास नीश्चीतपणे उतारा भरपूर
वाढतो. जमीनीच्या पोतप्रमाणे थोडाफार फरक राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *