अशी कापूस पीक नियोजन करा होणार लाखोंचा फायदा
कापुस पिक नियोजन
नमस्कार शेतकरी मित्रांनो
मे किंवा जुन मध्ये लागवड करुन ३० नोव्हेंबर पर्यंत सर्व
उत्पादन काढून शेत रिकामे करावे व रब्बीच्या पिकाकरिता तयारी करावी.
ही माझ्या तंत्रातील महत्त्वाची बाब आहे.
१) शेणखत तयार करणे :- जे शेतकरी आपल्या शेतामध्ये शेणखताचा
वापर करीत असतील त्यांनी ५ एप्रिल ते २० एप्रिलच्या दरम्यान शेणखताचा
गड्डा उपसून झाडाच्या सावलीखाली ४४८ रुंद आणि लांब ४ फुट उंचीचा
उतरता ओटा (पिरॅमिड) तयार करावा. ज्यामध्ये ५ ते १० ट्राली शेणखत
बसेल. भुमी संजिवनी दीड लिटर व ट्रॉयकोडर्मा दिड लिटर हे दोन्ही घटकांचे
१०० लिटर पाणी तयार करावे व या ओटयावर गड्डे करुन त्यामध्ये हे द्रावण
सोडावे. दुसऱ्या दिवशी सातशे ते आठशे लिटर पाणी ओटयावर सोडून खाल
पर्यंत चिंब भिजवावे व फाटक्या तुटक्या पोत्याने अथवा सोयाबीनच्या भुशा
हा ओटा झाकावा. या नंतर ८ ते १० दिवसानी परत एकदा ४०० ते ५०० लिट
पाणी सोडून खालपर्यंत भिजवावे व पुन्हा झाकून ठेवावा. या पध्दतीने प्रक्रिये
पासुन ४८ दिवसांत चहा पत्तीसारखे किंवा रव्यासारखे शेणखत तयार होईल
हे शेणखत आपण जुलै महिन्यात आपल्या पिकाला जोड मोग्यांनी पेरणी कर
शकतो किंवा शेतात पसरवु शकतो.
२) जमीनीची मशागत :- एप्रिल महिन्यात पहिल्या आठवडयात सखोल
नागंरटी करावी. व किमान ४० ते ४५ दिवस जमीन चांगली तापु द्यावी
त्यानंतर रोटर करुन १ बॅग सुपर फॉस्फेट व ६ किलो फोरेट किंवा थिमेंट
प्रति एकरी शिंपावे आणि पाळी करुन फुली पाडण्याचे कार्य करावे.
३) पिकामधील अंतर :- माझा अनुभव असा आहे की, कोरडवाहू असल्यास
३४४ किंवा ४४४ (फुट) हे ठेवल्यास उत्पादन अधिक होते. या खालील अंतर
म्हणजे ४४२ किंवा ४४१.५ असे अंतर माझ्या तंत्रात चालत नाही यांची नोंद
घ्यावी. कारण माझ्या तंत्रामध्ये भरपुर फख फांदया वाढविण्यात येतात. त्यामुळे
जागा अपुरी पडू नये हि काळजी घ्यावी.
ओलिताखाली हे अंतर माझ्या तंत्रात ५४२ किंवा ६४३ (फुट)
उत्तम अंतर आहे. दिशा मात्र पुर्व पश्चिमच असावी. म्हणजे हवा खेळती
असल्यामुळे उत्पादन अधिक वाढण्याची शक्यता असते.
४) बियाणे निवड :- आपल्या आवडी निवडी प्रमाणे बियाणे निवडावे. माझ्या
तंत्रात कोणतेही बियाणे असल्यास उत्पादन सारखेच निघु शकते. परंतु पक्के
बिल असलेलेच बियाणे शेतकऱ्यांनी घ्यावे.
-५ मि.ली.
२० ग्रॅम
फवारणी :- युमिक जेल – २५ ग्रॅम
चॅलेजर
व्ही.ठोको
प्रति १५ लिटर पंपाने फवारणे.
दुसरी फवारणी :- लागवडीपासुन ३८ दिवसाला दुसरी फवारणी करावी.
नीम ऑईल- ३० मि.ली. गावरान गाईचे ताजे गोमुत्र-५० मि.ली. प्रति १५
लिटर पंपाने फवारणे.
लाइट लावणे :- ४१ व्या दिवशी आपल्या पिकांमध्ये एक हॅलोजन किंवा
लाईट लावणे गरजेचे आहे. लाइट नसल्यास दिवा लावावा.
तिसरी फवारणी :- लागवडीपासुन ४५ ते ४८ दिवसात तिसरी फवारणी
करुन घेणे. या वेळेस पीक फुल अवस्थेत येण्याची सुरुवात असते. फवारणी
आधी ओल असणे गरजेचे असते.
चमत्कार
फ्लॉवर स्ट्राँग – २५ मिली.
माईट
जजमेंट – २० मिली (प्रति १५ लिटर पंप)
खताची दुसरी मात्रा :- लागवडीपासुन ५४ ते ५७ दिवसात खताची दुसरी
मात्रा टाकावी. २०:२०:०:१३ – १ बँग
युरिया -२५ किलो
मॅग्नेशियम-५ किलो
फेरस सॅल्फेट -५ किलो
सल्फर -३ किलो
बोरॉन -२ किलो (प्रति एकरी टाकावे.)
५ मिली.
-२० मिली
चौथी फवारणी :- लागवडीपासुन ६२ ते ६४ दिवसात चौथी फवारणी
करावी. अॅमिनो जल-२५ ग्रॅम
5/31
कॉम्बो-२५ ग्रॅम
नीमहंटर – २० मिली
व्हिटोन – ४० मि.ली. (प्रति १५ लिटर पंप)
खतांची तिसरी मात्रा :- लागवडीपासुन ७२ ते ७४ दिवसात खताची
तिसरी मात्रा टाकावी.
१०:२६:२६ -१बँग
युरिया – २५ किलो
फेरेस सल्फेट – ५ किलो (प्रति एकर)
या वेळेस एका झाडावर पाते व बोंड मोजणी करावे १४० च्या पुढे
भरत असल्यास फेरेस सल्फेट १० किलो हे प्रमाण घ्यावे.
पाचवी फवारणी :- लागवडीपासुन ८० ते ८४ दिवसात पाचवी फवारणी
करावी. नाईस – ४० मिली.
व्हि टोन- ४० मिली.
माईट 80 – २० मिली. (प्रति १५ लिटर पंप.)
शेवटची फवारणी :- लागवडीपासुन ९२ ते ९५ दिवसात करावी
०:०:५०-१०० ग्रॅम
बोरॉन -३० ग्रॅम
प्लॅनोफिक्स – ५ मिली.
मित्रांनो ३० नोव्हेंबर पर्यंत सर्व कापुस वेचणी करुन शेत रिकामे
करण्याचा प्रयत्न करावा. व रब्बीची तयारी करावी. फर्दड घ्यायचा प्रयत्न
Ramkisan khose ya mandala khup jast sheti aahe