Latur pikvima/ 100 कोटींचा पीकविमा मंजूर

लातूर जिल्ह्यात गेल्या.

Latur pikvima वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन खरिपातील पिके व फळबागांच्या झालेल्या नुकसानीची 100 कोटींची भरपाई विमा कंपनीने मंजूर केली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा।

Latur pikvima योजना तात्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अर्ज ऑनलाइन भरलेल्या शेतकऱ्यांना या भरपाईची लॉटरी लागली असून यात मोठ्या संख्येने नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांना देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे.

ही पण बातमी वाचा गाय ,म्हैस, शेळी चा गट वाटप होणार /असा करा अर्ज

तर अनेक अनेक गावात मोजक्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाल्याने अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचा त्यावर होत असून शेतकऱ्यांनी कृषी सेवकांना चांगलीच गेलेल्या तर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील बातमी आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता नुसार झाल्यानंतर 72 तासात शेतकऱ्यांनी त्याची माहिती ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करून द्यावी लागते तर त्यानंतर विमा कंपनी व कृषी विभागाकडून 95 नुकसान झालेले पिकासाठी कंपनीकडून भरपाई मंजूर करण्यात येते.

ही पण बातमी वाचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर ला लिंक करा

तर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या या कालावधीत यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले तर त्यांचे पंचनामे विमा कंपनीचे प्रतिनिधी कृषी विभागाच्या परस्परच नुकसानीचे ठिकाणी ने जाता हे देखील पूर्ण केले तर त्यावर कृषी सेवा आणि स्वाक्षरी करण्यास नकार दिला तर त्यामुळे वेळ झाला होता तर शेवटी विमा। pikvima कंपनीच्या भरपाई मंजूर करण्यात आली.

व त्याचे वाटप देखील सुरू झालेले आहे

pikvima मित्रांनो आतापर्यंत जिल्ह्यात 36 कोटी 59 लाख वीस हजार आठशे पंचवीस रुपये भरपाई शेतकऱ्यांना झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत वाटप या ठिकाणी झालेल्या शंभर कोटीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *