Pm kisan yojan 2023 / 10 ऑगस्ट पर्यंत बँक खात्यात जमा होणार पैसे

Pm kisan yojan 2023 पीएम किसान योजनेचा नववा हप्ता १०ऑगस्ट पर्यंत जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये पीएम किसान
सम्मान निधि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत
केंद्र सरकार देशातील नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये पाठवते. जेणेकरून ते सहजपणे शेती करू शकतील.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास तीनवर्ष कारावास राज्यात येणार नवीन कायदा

योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही?

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान योजनेद्वारे एका वर्षात 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात येतात.

सरकारनं आतापर्यंत 8 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर
पाठवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं तयारी सुरु केली आहे. सर्व काही सुरळीत पार पडलं तर येत्या 10 ऑगस्टपर्यंत पीएम किसान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाऊ शकते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे वेळ मिळाल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाऊ शकते.

पीएम किसान योजनेच्या नियमानुसार सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे शेतकरी, डॉक्टर, इंजिनियर, दहा हजार रुपये पेन्शन मिळणारे हप्त्याची रक्कम वर्ग करताना नरेंद्र मोदी सेवानिवृत्त कर्मचारी खासदार, आमदार हे या
देशातील शेतकऱ्यांना संबोधित करत असतात. योजनेचे लाभ घेऊ शकत नाहीत. आतापर्यंत देशातील 11 कोटी 82 लाख शेतकऱ्यांना या 11.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग होणार योजनेचा लाभ झाला आहे.


सर्वात यशस्वी योजना पीएम किसान योजनेच्या (PMKisan scheme)9 व्या हप्त्यासाठी 2000 मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्न 2022 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट-नोव्हेंबरचा पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पैसा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात Pm kisan yojan 2023
निर्णयानुसार पीएम किसान सन्मान योजना येणार आहे.

या वेबसाईटवर यादी पहा Pm किसान योजनेचे पैसे मिळत नसले तर हे लवकर करा

10 ऑगस्टपर्यंत 11.5 कोटीहून सुरुवात करण्यात आली होती. या अधिक शेतकन्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकरी आहे. या योजनेंतर्गत केवळ ज्या शेतकऱ्यांकडे संघटनेच्या नेत्यांनी ही मदत वाढवून वार्षिक
शेतीयोग्य जमीन आहे, त्यांनाच याचा लाभ
मिळणार आहे.

मोबाईल

24000 करावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *