Havman andaj /हवामान अंदाज 2020 शेवटचा पाऊस या भागात जोरदार बरसणार

Havman andaj

ता .23 शुक्रवार राज्यात थंडीला सूरवात होणार -पंजाब डख .

21,22 बुधवार ,गुरवार राज्यात तूरळक भागात शेवटचा जोरदार पाउस!

पंजाब डख
CTC-ATDअंशकालिन शिक्षक

20/10/20 वेळ 04:14

बुधवार,गुरवार ता. 21,22, राज्यात पडेल काही भागात जोरदार पाउस काही भाग वंचीत राहील .

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

माहितीस्तव
अखेर वरूण राजाने घेतली 23ला विदर्भातून माघार 26 पासून राज्यात सर्वदूर थंडी जाणवेल .28 तारखेला जास्त प्रमाणात थंडीला सूरवात होइल .23 पासून धूई/जाळेधूई/धूके/राज्यात दिसेल विदर्भात 22 पासून थंडी जाणवेल .

21,22,23, ऑक्टोबर ला नाशिक,मुबंई,उत्तर-महाराष्ट्र ,पाउस होईल.

रेल्वे मध्ये नोकरी भरती

वरूण राजा निघूण गेल्यानतंर राज्यात स्थानिक वातावरण तयार होउन काही ठिकाणी पाउस पडतो माहीत असावे .

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी Havman andaj आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

पंजाब डख
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)
20/10/20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *