Perni chi ghae kru nka / पेरणीची घाई करू नको

24 तारखे पंर्यत Perni chi ghae kru nka नये .17,18,19 काही भागात सूर्यदर्शन._

20,21,22,23 या तारखेत राज्यात पडणार पाउस ! .

28 आक्टोबर राज्यात हुडहुडी (थंडी)

पंजाब डख CTC-ATDअंशकालिन शिक्षक 14/10/20 वेळ 21:40

महाराष्ट्र मध्ये नोकरी साठी अर्ज करा

माहितीस्तव
जर तर एखादा कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर वरूण राजाचा मुक्काम वाढेल नसता थंडीला सूरवात होइल .

15,16 ऑक्टोबर विदर्भ,मराठवाडा, दाक्षिण महाराष्ट्र ,उत्तर-महाराष्ट्र . तूरळक भागात जोरदार पाउस पडेल

16,17,18,19 ऑक्टोबर ला नाशिक,मुबंई,उत्तर-महाराष्ट्र ,विदर्भ , मराठवाडा ,पाउस होईल.

17,18,19 ला काही भागात सूर्यदर्शन होइल.

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

Perni chi ghae kru nka

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

ठाकरे सरकार कडून शेतकऱ्यांनासाठी मोठे घोषणा शेतकऱ्यांना मदत

पंजाब डख
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि
परभणी(मराठवाडा)
14/10/20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *