Hektri Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजार रु हजार

  • अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची दिली माहिती
  • शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजार रु रुपये Hektri Nuksan Bhrpae
    शेतकऱ्यांना मदत करणार – मुख्यमंत्री शिंदे
    अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे केवळ शेतांचेच नुकसान झाले नाही, तर अनेकांची घरेही उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना घरकुलासाठी मदत करावी. नदी, नाल्यांवरील रस्ते व पूल वाहून गेले, पावसामुळे सडकेची अवस्था बिकट झाली आहे,

ही पण बातमी वाचा राहिल्याने शेतकऱ्यांना रु.43,500/- नुकसान भरपाई मंजुर

  • कालवे फुटले त्यामुळे अनेक ठिकाणी तलाव साचले आहे, त्यांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी द्यावा. जिल्ह्यात यंदा झालेले नुकसान अभूतपूर्व आहे, यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास कोणतिही कात्री लावू नये सोबतच नुकसान ग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी, अशी आग्रही मागणी खासदार तुमाने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना यावेळी केली. संसदेतही हा मुद्दा उचलणार असल्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार असल्याची कबुली खासदार तुमाने यांना दिली.
    Hektri Nuksan Bhrpae
  • Bank मध्ये नोकरी
    Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
    Devendra Fadnavis

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *