Saur Krushi Vahini / सौर कृषी वाहिनी योजना अर्ज सुरू

महावितरण कंपनीस MSEDCL भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या जागेसाठी अर्जदारास मार्गदर्शक
सूचना

Saur Krushi Vahini

१. अर्जदार हे स्वतः शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, को-ऑपरेटीव सोसायटी , वॉटर युजरअसोसियेशन, साखर कारखाने, जलउपसाकेंद्र, ग्रामपंचयात व इतर संस्था या पैकी कोणीही असू शकतात.

२. महावितरणला MSEDCL देण्यात येणाऱ्या जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी १० एकर व जास्तीत जास्ता ५० एकर असावे.

३. जमीन मालकांची संख्या एका पेक्षा जास्त असल्यास त्यांच्या पैकी एकाव्यक्तीला नामनिर्देशित करुन त्या नावाने अधिकार पत्र (Authorization letter) देणे बंधनकारक राहील.

४. अर्जदार अधिकार प्राप्त प्रतिनिधीने (अद्ययावत-२ महिन्याच्या आतील) सातबारा, ८ अ, फेरफार
उताऱ्यांच्या दाखल्याच्या मुळ प्रति पोर्टल वर अपलोड कराव्यात. अर्जदारास महावितरणकडून एक उपभोक्ता क्रं. देण्यात येईल.

अर्जा मध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची पुर्तता करण्यासाठी अर्जदाराने पुनःश्च महावितरणच्या। MSEDCL Web site वर जाऊन माहिती अपलोड करावी. अर्जदार अधिकार प्राप्त प्रतिनिधीने जागेच्या सर्वेक्षणा साठी जागेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

इथे क्लिक नक्की पहा PM किसान चा 7 हफ्ता या तारखील / फक्त या शेतकरी मिळणार

८. महावितरणच्या। MSEDCL ३३/११ के.व्ही.उपकेंद्रा जवळील जमीनीला प्राधान्य देण्यात येईल (५ कि.मी.च्या
आतील). तथापि अंतिम जागा निश्चित करण्याचे अधिकार महावितरण कंपनीस राहतील.

९.अर्जदार अधिकार प्राप्त प्रतिनिधी कडुन प्रस्तावित एका गटातील एका जागे करिता एकच अर्ज
स्विकरण्यात येईल.

१०. महावितरण। MSEDCL कंपनीला भाडेतत्वावर दिलेल्या प्रस्तावित जागे पैकी प्रत्यक्षात हस्तांतरीत केलेल्या जागेचाच करारनामा करण्यात येईल.

११. महावितरणला MSEDCL भाडेतत्वावर देण्यात येणारी प्रस्तावित जमीन clear title देणे ही जबाबदारी
अर्जदाराची असेल.

१२. महावितरणला MSEDCLभाडेतत्वावर देण्यात येणारी प्रस्तावित जमीन ही अतिक्रमण मुक्त, तारण मुक्त,
कर्ज मुक्त व इतर कोणत्याही संस्थेचा बोजा मुक्त देणे ही जबाबदारी अर्जदाराची असेल.

Saur Krushi Vahini

१३. महावितरणला। MSEDCL भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या प्रस्तावित जमीनीची मोजणी नकाशा प्रमाणे हद्द
ठरविणे व निश्चित करणे ही जबाबदारी अर्जदाराची असेल.

अर्ज करणे साठी
https://www.mahadiscom.in/solar-mskvy/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *