शेतकऱ्यांना निधी मंजूर नुकसान भरपाई

पुरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाचा
मोठा निर्णय
मुंबई । प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज
पहिल्यांदाच शिंदे-भाजपा सरकारची मंत्रीमंडळ बैठक
पार पडली. यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत
आणि मुंबईतील मेट्रो-३ च्या कामासाठी लागणारा खर्च
याबाबत राज्य सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आहेत.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही दुप्पट
करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या माध्यमातून
हेक्टरी ६८०० रुपये देण्यात येत होते. आता हीच रक्कम
दुप्पट करण्यात आली आहे तसेच मेट्रो-३ च्या
कामासाठी १० हजार कोटी रुपये वाढवून देण्यात आले
आहेत. तशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
शेतकऱ्यांना हेक्टरी १३,६०० रुपये मदत जाहीर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आहे. एनडीआरएफच्या माध्यमातून हेक्टरी ६८०० रुपये देण्यात येत होते. आता हीच रकम दुप्पट करण्यात आली आहे, अशी माहिती

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनासाठी 1100 कोटी रु मंजुर


३ च्या कामासाठी बाढलेला खर्च आहे, त्या
प्रस्ताव ठेवण्यात होता. मुख्यमंत्री एकनाथ
किमतीला मान्यता देण्याचा
शिंदे यांनी तसा प्रस्ताव मांडला
होता. २०१५ साली या प्रकल्पाची २३ हजार कोटी रुपये किमत होती.
मात्र मागील अडीच वर्षांच्या काळात हे काम बंद असल्यासारखेच
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो
एनडीआरएफतर्फे मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या दुप्पट
भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तसा निर्णय
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
तसेच दोन हेक्टरची असलेली मर्यादा आता तीन
हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे
झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळेल.
नुकसान झाल्यानंतर नियमाप्रमाणे एनडीआरएफकडून
जेवढी मदत दिली जात होती, त्याच्या दुप्पट मदत राज्य
सरकारकडून केली जाणार
अतिवृष्टी
होते. हा प्रकल्प २०२२ सालापर्यंत पूर्ण करायचा होता. मात्र कार शेडच्या
स्थगितीमुळे या प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपयांची आणखी बाढ
रुपयांचा झाला आहे. या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे, अशी
झाली आहे. २३ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आता ३३ हजार कोटी
माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ८५ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली
पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. हा मेट्रो प्रकल्प जेव्हा
वाहनांच्या द्विप रस्त्यावरून कमी होतील. २०३१ पर्यंत १७लाख लोक
आहेत. केवळ कार डेपोचे काम २९ टकेच झाले आहे. हे काम वेगाने
या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रवास करतील, असेही देवेंद्र फडणवीस
यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *