शेतकऱ्यांना 50 हजार रु मिळणार niyamit krajmafi

3.शेतकऱ्यांना कधी 50000 हजार रुपये मिळणार

नियमित कर्जमाफी.  niyamit krajmafi चा  पासून बँक खात्यात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभे मध्ये घोषणा केली होती की नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना मदत 50000 हजार रुपये देणार पण अजून पर्यंत कोणतही Gr महाराष्ट्र शासन नियमित कर्जफेड करणारे शेतकऱ्यांनासाठी काढलं नाही

ऍग्रोवन लाईव्ह मध्ये कृषिमंत्री दादा भुसे यांना एक शेतकऱ्यांना असा प्रश्न विचारला नियमित कर्जफेड करणारे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये कधी मिळणर तर दादा भुसे यांनी बोलताना सांगितल की लॉकडाऊन मुळे कर्जमाफी वर गेली होती पण नियमित कर्जफेड. niyamit krajmafi  शेतकऱ्यांना लवकरच 50 हजर मदत मिळणार

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की नियमित कर्जफेड करणारे शेतकऱ्यांना 50 हजार रु मिळणार

3. ज्या शेतकऱ्यांनासाठी कर्जमाफी यादि मध्ये नाव आहे असा शेतकऱ्यांना पिककर्ज मिळणे साठी बँकन कडे शेतकऱ्यांना विनवणी करावी लागत होते पण महाराष्ट्र शासन मोठा निर्णय या शेतकऱ्यांना सुद्धा पिककर्ज मिळणार विधानसभा अध्यक्ष नाना पटोल यांनी म्हटलं

इथे नोकरी मिळणार

4.शेतकऱ्यांरी मित्रांनो पीकर्ज साठी कोणते कागदपत्रे लागणार ते पण पाह

पीक कर्ज
शेतकऱ्यांना लागणारी कागद पत्रो खालीलप्रमाणे
१) ऑनलाईन ७/१२
२) ऑनलाईन गाव नमूना ८
३) फेरफार
४) चार फोटो
५) कसलेही कर्ज नसल्याचे / जमीन स्वत:च्या नावावर असल्याचे
शपथपत्रा रु. १००/- स्टॅम्प वर
६) आधार कार्ड झेरॉक्स
७) पॅन कार्ड / इलेक्शन कार्ड झेरॉक्स
८) शेताचे वीज बिल ओलीत असल्यास
९) पासबूक झेरॉक्स
१०) स्वत:चा मोबाईल नंबर लिहलेली चिठ्ठी
११) स्टॅम्प पेपर आवश्यकतेनुसार (अर्जदार व जमानतदार)
(५ व्या वर्षीची जास्तीतजास्त कर्जाची रक्कम)
१२) जमानतदार एक लाख साठ हजाराच्या (५ व्या वर्षीची जास्तीतजास्त कर्जाची रक्कम)
वर असल्यास व त्यांची कागदपत्रो-
(१) ७/१२ (२) गांव नमुना ८ (३) चार फोटो
(५) आधार कार्ड झेरॉक्स (६) पॅन कार्ड / इलेक्शन कार्ड झेरॉक्स
१३) वकील पत्रा एक लाख साठ हजाराच्या वर (५ व्या वर्षीची जास्तीतजास्त कर्जाची रक्कम)
१४) गहाणखत / FORMOF DECLARATION एक एक लाख साठ हजाराच्या
वर (५ व्या वर्षीची जास्तीतजास्त कर्जाची रक्कम)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *