Vidhrbh marathvada havman andaj / राज्यावर पून्हा अवकाळी पावसाचे आस्मानी संकट

सर्तक रहावे – शेतकर्‍यांनी 18,19,20 तारखेचा आत . सोगंणीस आलेले तूर , हरभरा काढूण घ्यावे . राज्यावर पून्हा अवकाळी पावसाचे आस्मानी संकट

Vidhrbh marathvada havman andaj
या तिन विभागात तुरळक भागात पाउस शक्यता आहे . उर्वरीत राज्यात ढगाळ वातावरण राहील . ज्याचे हरभरा सोगंणीस आले शेतकर्यानीं तूर हरभरा 18 फेब्रुवारी च्या आत काढूण घ्यावा नसता झाकुन ठेवण्याची तयारी ठेवावी .

थंडीचा मुक्काम 20 दिवस शिल्लक. 2 मार्च पर्यंत थंडी जाणवणार

ही पण बातमी वाचा महावितरण वीज बिल माफ योजना 2021 / असा घ्या लाभ Mahavitaran Krushi Yojana

दररोज राज्यात रात्री 11 पासून थंड वारे सुटणार थंडी जाणवणार .

द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी .
वर दिलेले अंदाज विभाग नुसार आहेत . गावानुसार नाही माहीत असावे .

प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप पिकविमा 2022

दिलेल्या तारखेत एक दिवस मागे पुढे होऊ शकतो माहीत असावे .

मोठी बातमी सरपंच बाबत

Vidhrbh marathvada havman andaj

शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की दिशा ठिकाण वेळ बदलतो .

पंजाब डख
हवामान अभ्यासक
गुगळी धामणगाव ता . रा . कि . सस्था . महाराष्ट्र राज्य सेलू जि . परभणी ( मराठवाडा)
दि .09/02/2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *