Panjab dakh havman andaj / राज्यात पाऊस पडणारच

सर्तक रहावे :-ता-26,27,28 गुरवार पासून राज्यात पाउस पडणारच आहे !

मराठवाडा,पूर्वविदभ,विदर्भ दक्षिण-महाराष्ट्र प -महाराष्ट्र या विभागातील काही भागात धो-धो पाउस तूरळक ठिकाणी पडणार आहे .

उस तोड कामगारांनो सर्तक रहा विजेच्चा गडगडाटसह पाउस पडणार आहे काळ्जी घ्या तीन दिवस

जिल्हेवाईज घरकुल यादी

या हिवाळ्यातील पत्येक माहिण्यात 20 दिवस थंडी 10 दिवस ढगाळ वातावरण राहील धूई/धूके जास्त राहील पिकांची काळजी घ्यावी ..

Panjab dakh havman andaj

माहितीस्तव

बगांल च्या उपसागरात श्रीलंकेच्या पूर्वकडे.Cyclone (चक्रीवादळ ) तयार होत आहे. त्यामुळे राज्यात पाउस पडणार आहे तो पाउस नादेंड,परभणी,लातूर,सोलापूर बिड,हिगोंली,वाशिम,यवतमाळ,वर्धा,चद्रंपूर,गडचिरोली,नागपूर,वर्धा,अकोला,अमरावती,बुलढाणा ,जालना,औरंगाबाद,नगर,उस्मानाबाद सातारा सागंली,कोल्हापूर या जिल्हातीलं तूरळक गावात जोरदार पाउस आहे उर्वरीत राज्यात ढगाळ वातावरण राहून रिमाझिम पाउस असेल .शेतकऱ्यानी उघडयावर असलेल्या धन -धान्याची काळजी ध्यावी

ही पण बातमी वाचा थकबाकीची रक्कम शेतकऱ्यांनी भरली तर पन्नास टक्के वीज बिल माफी मिळणार

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत पत्येक गाव चा नाहीत. माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Panjab dakh havman andaj
हवामान अभ्यासक
गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी (मराठवाडा )
23/11/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *