Havaman andaj maharshtra / या आठवड्यासह फेब्रुवारीत पुन्हा वादळी पाऊस येणार हवामान अंदाज महाराष्ट्र

राज्याच्या हवामानामध्ये वेगवान बदल होत. असून या आठवड्यात सह फेब्रुवारीमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे पाहूयात यासंबंधीची सविस्तर माहिती.

उत्तरेकडून येणारे वारे पेक्षा सध्या दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत असल्याने राज्यामध्ये तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत आहे पुढे किमान दोन ते तीन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे Havaman andaj maharshtra

घरकुल यादी

याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य भारत आणि पश्चिम बंगालच्या परिसरामध्ये जास्त दाबाचे क्षेत्र तयार झाली आहे यामुळे अजूनही दक्षिणेकडून वारी येत आहे त्याबरोबर पश्चिम बंगालच्या उपसागरावरून येणारी बाष्पयुक्त वारे असल्याने आपल्याकडे काही ठिकाणी सध्या ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.hvamanhandaj

ही पण बातमी वाचा एक शेतकरी एक डीपी योजना सुरू | नवीन योजना सुरू | ek shetkari ek transformer yojana |यांना मिळणार लाभ

यावर्षी हुलकावणी दिली असून दिवसाच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून या आठवड्यात फेब्रुवारीमध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान तज्ञ यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आतापासूनच शेतकऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागणार आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या मागच्या आठवड्यात विदर्भासह राज्यात दिसून आला होता त्यामुळे मागील आठ ते दहा दिवस सर्वत्र काही प्रमाणात थंडीची लाट अनुभवायला आली होती त्यानंतर संपूर्ण जानेवारीमध्ये कडाक्याच्या थंडीची शक्यताही वर्तविण्यात आली होती पण तीन ते चार दिवसांपासून वातावरणामध्ये बदल दिसून येत असून दिवसाच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Havaman andaj maharshtra

या वातावरणात अशाच प्रकारचे बदल राहून दिवसाच्या तापमानात वाढ होण्याची शक्‍यता हवामान तज्ञाकडून वर्तविण्यात येत आहे याचाच परिणाम म्हणून या आठवड्यात फेब्रुवारीत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याचा सर्वात जास्त फटका बसण्याची शक्यता आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *