Weather today / या 10 जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस

Weather today दहा जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वाऱ्यासह पावसाची शक्यता या विषयीची सविस्तर माहिती मागच्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे पाऊस सुरू झाला आहे गेल्या 24 तासात राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मुंबई-पुण्यासह कोकण विभाग तसेच मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात पावसाचा अंदाज असून विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.weather

दक्षिण मध्य अरबी समुद्र पासून मध्य महाराष्ट्र पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाला आहे काल दिवसभरामध्ये राज्यात ढगाळ हवामान आणि ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनासाठी 175 कोटी निधी मंजूर / या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार

वरील लिंक वर क्लीक करून वाचू शकता

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पावसाळी वातावरण तयार झाल्याचे चित्र सध्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या प्रतींमध्ये दिसून येत असून यावरून {weather} खबरदारी घेण्याची आणि सावधगिरी बाळगण्याची हवामान खात्यामार्फत देण्यात आली आहे. उत्तर पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे समुद्रातून बाष्प मोठ्या प्रमाणात येत असल्याने राज्यातील थंडी पूर्णपणे गायब झाली आहे.

डीलेवरी बॉय नोकरी

राज्यातील अनेक भागांमध्ये येत्या 48 तासात पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवण्यात आली आहे मुंबई आणि गोव्यातील घेतले उपग्रह चित्राद्वारे हे स्पष्ट दिसत आहे उत्तर-दक्षिण सिंधुदुर्ग सावंतवाडी इत्यादीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर पुणे-नगर रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Weather today

या 10 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार औरंगाबाद त्यानुसार येत्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर औरंगाबाद बीड बुलढाणा अकोला अमरावती वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *