Pikvima yojana / पीकविमा योजनेचा कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ मिळणार ?

दोन हजार सोहळा पासून सुरू करण्यात आलेल्या नवीन योजन पंतप्रधान Pikvima yojana योजनेस पाच वर्षे आज पूर्ण झाले. म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या शेतकऱ्यांना पीकविमाचा लाभ मिळाला शेतकऱ्यांचे ट्विट करून शेतकऱ्यांनाचा अभिनंदन केले.

10 वी पास नोकरी

नुकसान आपत्तीपासून कष्टकरी शेतकऱ्यांचे संरक्षण करणाऱ्या पंतप्रधान पीकविमा योजनेचे आज पाच वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनेची खूप मोठ्या प्रमाणात वाढली असून, जोखीम कमी करून करोडो कास्तकारन त्याचा लाभ झाला आहे. मी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो,’’ असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

ही पण बातमी वाचा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मदत यादी पण आली

‘‘पीकविमा योजनेने कास्तकार न अधिकाधिक लाभ कसे दिले? Pikvima yojana दाव्यांची तोडगा कशी दिली गेली? यासह इतर संबंधित माहिती साठी नमो ॲपच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण तपशिलांतून देण्यात आले येणार आहे,’’ असे देशाचे पंतपधान मोदी यांनी यासंदर्भातील दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले म्हटल आहे.
 
तसचे देशाचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना विम्याद्वारे पीक संरक्षित करण्याचे या निमित्ताने आवाहन सुध्दा केले. भारतीय कृषी संशोधन परिषदेनुसार 2019 मध्ये सुमारे ५.५ कोटी शेतकरी पीकविमा काढतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *